मालकाच्या कारसह पसार होणार्या नौकरास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….
राजस्थान येथील मालकांची कार नौकराने चोरली स्थानिक गुन्हे शाखेने कार सह आरोपी १३ दिवसात केले जेरबंद …. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६/०२/२०१४ रोजी तक्रारदार गोविंदसिंह उगमसिंह गेहलोत रा. पदाला नयाबोरा मंडोर,जोधपुर, राजस्थान यांनी पोलिस ठाणे चिकलठाणा येथे तक्रार दिली कि, त्याचे जोधपुर येथे हॉटेल व्यवसाय असुन त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा भरत उर्फ […]
Read More