शिरुर येथील सराफास डोक्याला बंदुक लावुन गोळीबार करणारा अट्टल आरोपीस केले जेरबंद….

शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकास अग्निशस्त्राचा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुणे जिल्हयातून हद्दपार असलेला म्होरक्या जेरबंद करून तीन गावठी पिस्टल व दोन काडतूस हस्तगत करून एकूण १,२५,२००/- रु. किं. चा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण ची कारवाई… पुणे(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत शिरूर शहरात मुख्य […]

Read More

पोलिसच GST अधिकारी बनून ट्रकचालकांना गंडा घालायचे…

पोलिसच तोतया GST अधिकारी बनून महामार्गावर वाहनांना थांबवुन त्यांना कार्यवाहीच्या नावाखाली लुटणारे धुळे पोलिसांचे ताब्यात… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.  4 जानेवारी  रोजी फिर्यादी श्री. कश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा, वय 59, व्यवसाय व्यापार, रा. घर नं. 50/अ, विकास कॉलनी, पटीयाला, ता.जि.पटीयाला, (पंजाब राज्य) यांनी पोलिस स्टेशन आझादनगर धुळे येथे  दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द आझादनगर पो.स्टे. […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरटा भोसरी पोलिसांचे ताब्यात…

अट्टल मोटारसायकल चोरट्यास भोसरी पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी योग्य ती खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या म्हणून भोसरी पोलिसांचे पथक […]

Read More

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत चोरटा भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या आरोपीस अटक करुन त्याचेकडुन चार दुचाकी केल्या जप्त,भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे  वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार […]

Read More

तांबे चोरी प्रकरणातील आरोपीस बीड येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला बीड जिल्ह्यातून अटक. कॉपर चोरीचे तीन गुन्हे केले उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी […]

Read More

वयोव्रुध्द महीलेस जखमी करुन अंगावरील दागिणे लुटणार्यास नाशिक रोड पोलिसांनी शिताफिने केली अटक,१६ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…

नाशिकरोड पोलिसांनी चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे सोने केले जप्त… नाशिक (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्त यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन त्या अनुषंगाने पोलिसांचे पथक हे […]

Read More

प्रवाशांचे दागीने मौल्यवान वस्तु चोरणारी महीला स्वारगेट पोलिसांचे तावडीत सापडली,उघड केले ५ गुन्हे…

स्वारगेट बस स्थानकावरुन येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन स्वारगेट पुणे येथील  शहर गु.र.नं.३० / २०२४ भा.द.वि. कलम ३७९ मधील फिर्यादी नामे भगवान शेटीबा आतार वय ५६ वर्षे, धंदा –मिस्त्री काम रा. रुम नं. १० सिद्धीनाथ सोसायटी पिंपरी पाडा सर. डी. एस. हायस्कुल […]

Read More

अवैध बेकायदेशीररित्या शस्त्र विक्रीकरीता बाळगणारा गुन्हे शाखा युनीट १ च्या तावडीत सापडला…,

बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्तुल  बाळगणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगारास गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त,नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार . प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त,गुन्हेशाखा,   डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार […]

Read More

नागपुर पोलिसांनी उघड केला लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारे टोळीचा पर्दाफाश,मोठे मासे गळाला लागणार…

नागपुर शहरात असणार्या मोकळ्या भुखंडाची माहीती गोळा करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याची विक्री करुन भुखंड वरचे श्रीखंड खाणारी टोंळी सदर पोलिसांचे ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २८/०२/२०२३ चे १२:०० वा ते दिनांक २९/०७/२०२३ चे ५.:०० वा. चे दरम्यान यातील आरोपी १) इमाम खान अब्दुल रहीम खान वय ३३ वर्षे रा. बेसा बेलतरोडी, नागपूर, […]

Read More

कारच्या चालकानेच चोरले मालकाचे पैसे,भद्रकाली पोलिसांनी शिताफीने हिंगोली येथुन घेतले ताब्यात…

मालकाचे कारमधुन ३ लाखांची रोकड लंपास करणारा ड्रायव्हर पोलिसांचे जाळयात,भद्राकाली पोलिसांची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२३/०१/२०२४ रोजी इसम नामे श्री. गणपत सुखदेव हाडपे रा. गंगापुर रोड, नाशिक हे त्यांचे कामाकरीता जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक याठिकाणी त्यांचे स्कोडा गाडीने चालक नामे प्रशांत गवळी मुळ रा. वाशिम जिल्हा याचेसह गेले होते. त्यावेळी त्यांनी सोबत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!