कुख्यात गुंड सचिन बलखंडे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
कुख्यात गुंड सचिन मुकुंद बलखंडे यास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…. अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची ११ वी कार्यवाही… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे आदेशाने अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील धोकादायक ईसमांचा शोंध घेऊन त्यांचेवर कार्यवाही करण्याचे सत्र सुरु आहे त्याअनुषंगाने […]
Read More