गंभीर गुन्हा करायच्या तयारीत असणार्यास देशी कटट्यासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
उमरखेड परिसरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… उमरखेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात अवैध अग्नीशस्त्र बाळणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे […]
Read More