देशी बनावटीचे पिस्तुल व काडतुससह २ आरोपी अटकेत,अकोट शहर व SDPO पथकाची संयुक्तिक कार्यवाही…
देशी बनावटीचे पिस्तुलालह ०९ जिवंत काडतुस जप्त,२ आरोपींना अटक,आकोट शहर पोलिस व सहाय्यक पोलिस अधिक्षकांचे पथकाची धडक कार्यवाही… अकोट(अकोला) प्रतिनिधी – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०१.२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश डी. जवरे हे गुन्हे प्रकटीकरण पथकासह पोलिस स्टेशन अकोट शहर हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन इसम हे अकोट ते अकोला रोडवर अकोला […]
Read More