नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशानुसार जिल्ह्याभरात राबविले जाणार वाहतुकीच्या नियमासंबंधीत विशेष मोहीम…
नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे अकोला जिल्हयात फॅन्सी नंबर प्लेट व वाहनाच्या संबंधीत अनाधिकृत हस्तक्षेप करणा-या चालकांच्या वाहनांवर राबविण्यात आली विशेष मोहीम….. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयामध्ये नविन रूजु झालेल पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांचे संकल्पनेतुन व पोलिस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला […]
Read More