नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने अंबड हद्दीतील मोटारसायकल चोरीचा गुन्हा ६ तासाचे आत केला उघड…

गुन्हे शाखा युनीट २ ने मोटारसायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपींना मुद्देमालासह ६ तासाचे आत ताब्यात घेवून गुन्हा केला उघड…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत नाशिक शहर गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांना आदेशीत केले […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शिताफिने उघड केले २ वेगवेगळे चोरीचे गुन्हे…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ संशईत ईसमांना ताब्यात घेऊन मोटार सायकल व लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्यांना जेरबंद करुन उघड केले २ वेगवेगळे गुन्हे…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,नाशिक शहरात मोटार सायकल, लॅपटॉप व इतर चोरी करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त  संदीप कर्णीक यांनी सुचना […]

Read More

छोटा गोंदिया खुन प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

छोटा गोंदिया खुन प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (23) रोजी रात्री 11.30 वाजता चे दरम्यान जितेश चौक, छोटा गोंदिया या ठिकाणीं यातील म्रुतक राहुल दिलीप बिसेन वय 22 वर्ष, रा. छोटा गोंदिया यास आरोपी प्रतीक ऊर्फ सोनु राजेंन्द्र भोयर वय 23 वर्ष, रा. जितेश चौक, […]

Read More

दारुतस्कर गोपाल यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन जप्त केला ९ लक्ष रु चा मुद्देमाल..

स्थानिक गुन्हे शाखेने केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त,दारु तस्कर गोपाल पोयडवार सह त्याचे साथीदारास घेतले ताब्यात…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल. यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या […]

Read More

नाकाबंदी करुन गुटख्याची वाहतुक करणाऱ्यास घेतले ताब्यात…

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधीत तबांखुची वाहतुक करतांना दोघे केळवद पोलिसांचे ताब्यात… केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी नजीकच्या सीमेलगतच्या राज्यातुन  महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अशा सुंगधीत तंबाखुची तस्करी रोकण्यासाठी राज्यातील सीमेलगतच्या सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि(22) चे १०.३० वाजता चे दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक […]

Read More

परीसरात वर्चस्व गाजविण्यासाठी विनाकारण वाहनांची जाळपोळ करणारे टोळके भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…

भद्रकाली पोलिस ठाणे हददीत एकाच रात्री वेगवेगळया ठिकाणी वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी केला पर्दाफाश ,भद्रकाली  गुन्हे शोध पथकाची  कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भद्रकाली पोलिस स्टेशन हहद्दीत दि.(१६) चे मध्यरात्री दरम्यान वाकडी बारव, जाकीर हुसेन हॉस्पीटल समोर, नानावली, शितळा देवी मंदीरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी ०९ मोटर सायकल, एक ट्रक, […]

Read More

मौजमजेसाठी घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना युनीट १ ने केले जेरबंद…

मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तिघांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने घातल्या बेड्या….  अमरावती (शहर प्रतिनिधी) –गुन्हे शाखा युनिट क्र.१ अमरावती शहर यांनी मध्यप्रदेश व महाराष्टातील रेकॉर्डवरील व सराईत घराफोडीच्या आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर एकाच गावात राहून रात्री घरफोडी करून दिवसा त्याच पैशांवर मौजमजा करणाऱ्या घरफोड्यांना शिताफीने अटक करून अमरावती, चांदूरबाजार, अकोट, […]

Read More

दागिणे चोरणार्या टोळीस गोंदीया गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

गोंदीया बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिलेसह एका विधी संघर्षीत बालिकेस व ईतर दोघांना अश्या चौघांना स्था.गु.शा. पथकाने ताब्यात घेऊन उघड केले अनेक चोरीचे गुन्हे,त्यांचे ताब्यातुन एकूण 20 लाख 09 हजार 400/- रु चा  मुद्देमाल केला जप्त…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (18) चे दुपारी 4.25 ते 4.45 वा चे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजासह एकास घेतले ताब्यात…

अवैधरित्या गांजा बाळगुन वाहतुक करणाऱ्या  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  ०३ किलो १८५ ग्राम गांजासह घेतले ताब्यात, एकुण १,०९,६२५/- रु मुद्देमाल केला जप्त…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धद्दे व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था. गु. शा. पोलिस निरीक्षक  विकास पाटील […]

Read More

भाग्यनगर नांदेड पोलिसांनी घरफोडीचे २ गुन्हे उघड करुन मुद्देमाल केला हस्तगत…

भाग्यनगर, नांदेड पोलिसांनी संशईत सराईत आरोपीस ताब्यात घेऊन हदीतील  02 घरफोडी उघड केल्या त्यांचे कडुन 111 ग्रॅम सोने व इतर साहीत्य असा एकुण 5,40,000/-रु मुद्देमाल केला जप्त…… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत पोलिस अधिक्षक  श्रीकृष्ण […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!