पोळा सणाच्या पार्श्वभुमीवर वर्धा पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा…
वर्धा– सवीस्तर व्रुत्त असे की आज रोजी पोळा सणाच्या अनुषंगाने वर्धा शहरात मोठ्या प्रमाणत दारू साठा येत आहे अशी मिळालेल्या माहिती वरून वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत दयाल नगर येथे नाकाबंदी केली असता नमूद कार मधील इसमानी आपले ताब्यातील वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे कळल्याने त्यांना नाकेबंदी करुन थांबविले त्याचे ताब्यातील कारची व मोपेडची […]
Read More