परी.सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांचा गुटखा माफीयांना दणका,४० लक्ष रु मुद्देमाल केला जप्त….

सराईत गुटखा माफियास ताब्यात घेवुन गुटखा व १ पिकअप वाहनासह एकुन ३०,९८,८२०/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत, सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांच्या नेतृत्वाखाली मोठी कार्यवाही…. सुपे(पुणे ग्रामीण) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/०३/२०२४ रोजी रात्री ०२ / २० वा. चे सुमारास सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड  याना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बारामती तालुका […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले ६ चोरीचे गुन्हे…

मोटर सायकल चोरी प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक,एकुण ६ मोटर सायकल किं २०००००/- रू च्या केल्या जप्त… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे दाखल अप.क्र. १५५/२०२३ कलम ३७९ भादंवि चे गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना  गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की सदर गुन्हयात चोरी गेलेले वाहन हे […]

Read More

अवैध गावठी पिस्टलसह एकास खदान पोलिसांनी घेतले ताब्यात…,

अवैधरित्या गावठी पिस्टल व काडतुस बाळगणार्यास खदान पोलिसांनी  शिताफीने घेतले ताब्यात….  अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला शहरातील पोलिस स्टेशन खदान अकोल्याचे  हद्दीत दि.(५) रोजी पोलिस निरीक्षक धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरामध्ये मोटार […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा कंटेनर परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….

पार्सल कंटेनर मधुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटख्याचे वाहतुकीचा परतवाडा पोलीसांनी केला पर्दाफाश,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त…. परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलिस अधिक्षक विशाल  आनंद यांनी सर्व प्रभारींना सतर्क राहण्यासाठी तसेच निरंतर पेट्रोंलिग करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्याअनुषंगाने दिनांक 05/04/2024 रोजी परतवाडा पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना […]

Read More

वाळुची चोरटी वाहतुक करणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात….

विनापरवाना वाळुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यास पुलगाव पोलिसांनी घेतले ताब्यात….. पुलगाव(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,- दिनांक 03/04/2024 रोजी रात्री 01.45 वा.चे दरम्य़ान मुखबीर कडून मिळालेल्या खबरेवरुन पोलिस पथकाचे मदतीने वर्धा-पुलगाव हायवे रोडवर सी.ए.डी.रेल्वे गेट,जवळ पुलगाव कडे मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 हा अवैद्यरित्या वाळुची चोरी करून वाहतूक करीत आहे […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची वाळु तस्करी करणाऱ्यावर मोठी कार्यवाही,३८ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त..

अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्याच्या पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या,ट्रकसह एकुण ३८,८४,००० /- रू चा मुद्देमाल केला जप्त….. नागपुर(ग्रामीन प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०४/२०२४ रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, १६ चक्का एल पी गाडी आमडी फाटयाकडुन कन्हान […]

Read More

रामनगर परीसरात घरफोडी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

रामनगर हद्दीत घरफोडी करणारा चोरटा अखेर स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पोलिसांचे जाळ्यात,नगदी 1 लाख रक्कम रुपये हस्तगत… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी अंकीता रमेशजी मस्के रा. पुराणा पॉवर हाऊस जवळ, रामनगर गोंदिया ह्या घरी कोणीही नसल्याने दिनांक- 01. 04. 2024 चे रात्री 11.30 वाजता तिचे राहते घराचे मुख्य दाराला कुलुप लावुन तिचे काकु […]

Read More

अवैधरित्या गांजाची वाहतुक करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अवैधरित्या गांजाची वाहतुक करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात,आरोपीसह ४ किलो गांजा केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 04/04/24 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून बातमी मीळाली की एक ईसम गांजासद्रुष्य वस्तुची वाहतुक करणार आहे यावरुन  मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हे शाखेच्या एटीबी पथकाने अमरावती चांदुर रेल्वे रोडवर असलेल्या वाघामाता मंदीराजवळ सापळा लावुन एक ईसम […]

Read More

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाच्या चौफेर कार्यवाहीने अवैध व्यवसाईकांचे दणाणले धाबे….

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने अवैध वाळु वाहतुक तसेच देशी विदेशी दारूची चोरटी विक्री, साठा, तसेच वाहतुक करणाऱ्यावर सलग छाप्याचे सत्र सुरुच,एकुन 11,56,000/- मुद्देमाल केला जप्त… छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, यांनी जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध धंद्या संदर्भात कडक भुमिका घेवुन त्यांचेवर वचक बसविण्यासाठी जिल्हयातील अवैध धंद्यावर छापेमारी करण्याबाबत […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे दोघे वाहनासह युनीट १ च्या ताब्यात….

अवैधपणे गुटखा वाहतुक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात,ट्रकसह ३० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा.पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, यांनी नाशिक शहरामध्ये चोरुन लपून प्रतिबंधीत असलेल्या अंमली पदार्थाची व तंबाखूची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!