गॅस कटरने ATM कापुन त्यातील रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस नागपुर(ग्रामीण) LCB ने केली अटक…
नागपुर ग्रामीण पोलिस – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/०९/२०२३ रोजी रात्री ०२.३० वा. ते ०२.४५ वा. दरम्यान बुट्टीबोरी परीसरातील ICIC बँकेचे ATM मशीन मध्ये काही अनोळखी इसमांनी संगनमत करून प्रवेश केला व गॅस कटरचा वापर करून ATM मशीनचे समोरील डिस्पेन्सर डोअर व वॉल्ट कापून ATM मशीन मधून एकुण १४,९५,२००/- रू चोरून नेल्याच्या फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोलिस स्टेशन […]
Read More