सराफास लुटणारे तिघे करमाड पोलिसांचे ताब्यात…

करमाड(छत्रपती संभाजी नगर) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी  मुरलीधर विठ्ठलराव मैद वय ५० वर्षे रा. ओमसाईनगर, हर्सुल जि. छत्रपती संभाजीनगर यांनी  करमाड पो.स्टे ला तक्रार दिली की, दिनांक १६/११/२०२३ रोजी ०६.०० वाजेच्या सुमारास त्याची करमाड येथील सराफा दुकान बंद करुन छत्रपती संभाजीनगर येथे घरी जात असतांना आदर्श स्टील दुकानाच्या समोर रोडवर फिर्यादी हा लघुशंका करण्यासाठी […]

Read More

मुंबई पोलिस अव्वलच,अंमली पदार्थ जप्ती व अटक यात मुंबई पोलिसांचा डंका..

मुंबई(प्रतिनिधी) –  मुंबई  पोलिसांनी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 844 किलोग्राम अंमली पदार्थ जात केले आहेत. तसेच अंमली पदार्थ बाळगण्याच्या 1,260 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 1,546 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत 410.53 कोटी रुपये आहे. मिळालेल्या आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, शहरात गांजा हा सर्वाधिक जप्त करण्यात आला आहे. या वर्षात या कालावधीत 593 किलोग्राम गांजा जप्त करण्यात […]

Read More

दुकानाचे शटर फोडुन चोरी करणारी टोळी उमरेड पोलिसांच्या ताब्यात…

उमरेड(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन उमरेड येथे दिनांक १८/११/२०२३ रोजीच्या मध्यरात्री मार्केट परिसर व इतर ठिकाणी मोसानी येवुन एकुण ०८ दुकानाचे शटर तोडुन दुकानातील मुद्देमाल व नगदी रक्कम चोरुन नेली होती. सदर प्रकरणात पोलिस स्टेशन उमरेड येथे  अप ६६७ / २३ कलम 457, 380, 511, 427,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्केट परिसरामध्ये […]

Read More

सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह भोसरी MIDC पोलिसांनी घेतले ताब्यात…

एमआयडीसी भोसरी(पिंपरी चिॅचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २०/११/२०२३ रोजी एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस हवालदार गवारी  यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की यशवंतनगर चौक, सेक्टर नं. ७, एम.आय.डी.सी. भोसरी, पुणे येथे एक इसम हा कंबरेला पिस्टल लावुन थांबला आहे. […]

Read More

शुल्लक कारणावरुन झालेल्या खुन प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

पुलगाव (वर्धा ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २६/१०/२३ रोजी संध्याकाळी ६.३० वा. ते ६.४५ वा. चे दरम्यान या घटनेतील फिर्यादी व जखमी रविकिरण मनोहरराव वानखेडे, वय ३८ वर्ष, रा. पळसगांव, ता. देवळी, जि. वर्धा व सुर्दशन बाजारे, जगदीश बाजारे असे शेतातुन काम करुन घरी परत येत असतांना मौजा फत्तेपूर शेत शिवारात यातील आरोपी प्रविण राजाभाऊ बाजारे, […]

Read More

बेकायदेशीर देशी कट्टा बाळगणार्याच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

भारती विद्यापीठ(पुणे शहर) सायली भोंडे – सवीस्तर व्रुत्त असे दिनांक २०/११/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलिस अंमलदार चंतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, नवीन हायवेवरील दरी पुलाजवळ एक इसम गावठी कट्टा घेवून थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ […]

Read More

कत्तलीसाठी जाणारी गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुटका…

भुम(धाराशिव) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की आज दि. २०.११.२०२३ रोजी ०१.०० वा. सु. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुम उपविभागीय हद्दीत अवैध धंदे विरुध्द कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना वालवढ, ता. भुम येथे आले असताना  वासुदेव मोरे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पांढऱ्या रंगाचे  पिकअप बोलेरो वाहन क्र एमएच ११ सीएच ४७२८ व […]

Read More

पोलिस आयुक्तांच्या पथकाचा क्रिकेट जुगार अड्ड्यावर छापा,दोघे अटकेत….

अमरावती शहर- सवीस्तर व्रुत्त असे की भारतात होऊ घातलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपचा काल दिनांक १९/११/२३ रोजी अंतीम सामना अहमदाबाद येथे सुरु असतांना त्याअनुषंगाने  पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत आय.सी.सी. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या जुगार सट्ट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना पोलिस आयुक्त यांचे अधिनस्त असलेल्या सी.आय.यु. पथकास  गुप्त […]

Read More

परतवाडा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,सात आरोपी अटकेत…

परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे तसेच जुगार अड्डे यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या होत्या तरीही काही ईसम चोरुन लपुन परतवाडा शहरातील टिंबर डेपो परीसरात जुगार खेळत असल्याची माहीती ठाणेदार संदीप चव्हाण यांना मिळताच त्यांनी परिसरातील एका घरावर पोलिसांनी शनिवारी रात्री ८.०० […]

Read More

जबरी चोरी करुन पसार होणार्या सराईत चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी फिल्मीस्टाईल केली अटक…

गंगापुर(छत्रपती संभाजी नगर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १५/११/२३ रोजी मध्यरात्री ०१.०० वा सुमारास  पोलिस ठाणे गंगापुर हद्यीतील छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरिल भेंडाळा फाटाच्या पुढे नादी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र ढाबा येथे तीन अज्ञात व्यक्तीने हॉटेल मध्ये घुसून हॉटेलच्या कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक फिरोज सांडू शेख वय २७ वर्षे रा. ढोरेगाव […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!