हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…
हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने रात्र पेट्रोलिंग दरम्यान पकडला शहरात अवैध विक्रीकरीता येणारा दारुसाठा, दुचाकीसह दारुसाठा केला जप्त… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार हे शहरात रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असता,खबरी कडुन गोपनीय खात्रीशीर माहीती मिळाली की, दोन इसम त्याचे ताब्यातील ज्युपिटर मोपेड गाडीने महेश ज्ञानपीठ शाळेकडून […]
Read More