अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शहरातील चोरीचा २४ तासाचे आत लावला छडा…. अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार गणेश अण्णाजी देशमुख वय 54 वर्षे रा. आष्टी पो. स्टे. वलगाव हे दि.(०५) रोजी संध्या 5.०० वा चे दरम्यान  इतवारा येथे साहीत्य खरेदी करीत असतांना त्यांनी त्यांचे टुव्हीलर गाडी क्रमांक एमएच / […]

Read More

रेकॅार्डवरील व तडीपार गुंडांना युनीट १ ने अवैध शस्त्रासह घेतले ताब्यात….

रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगार यांना युनीट १ ने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन कडुन ०२ देशी पिस्तोल व ०३ जिवंत काडतुसे केली जप्त….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना […]

Read More

घरफोडी करुन पसार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…

 घरफोडी मधील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ शिताफीने घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. २३/०३/२०२४ रोजी फिर्यादी विवेक दिनकर कलोती रा. बुधवारा अमरावती यांनी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट ते त्यांची बहीनच्या घरी दि(२३) मार्च रोजी घराला लॉक करून गेले व दि (२४)मार्च रोजी रोजी घरी परत आले असता त्यांचे […]

Read More

वाळुमाफीयांवर वर्धा पोलिसांची मोठी कार्यवाही,५ कोटीचा मुद्देमाल जप्त…

वाळू माफियांवर वर्धा जिल्हा प्रशासनाची कारवाई, कोटींचा मुद्देमाल जप्त… वर्धा (प्रतिनिधी) – वाळू माफियांवर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी मिळून कारवाई केली आहे. या मुळे वाळू माफियांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 5 कोटी 85 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी -सतिश सदाशिव मासाळ, (वय-43 वर्षे), तालुका दंडाधिकारी, तहसीलदार […]

Read More

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस १० वर्षानंतर सदर पोलिसांनी घेतले ताब्यात….

दहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला नागपूर शहर पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – फिर्यादीला क्यु बे तु ज्यादा बडा हो गया है क्या असे बोलुन आपसात संगणमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करून तसेच आरोपीने आपल्या जवळील असलेल्या लाकडी दाळयाने फिर्यादी यांचा डोक्यावर मारून जखमी केले. फिर्यादी यांचा डोक्यातुन रक्त निघाल्याने तिन्ही आरोपी […]

Read More

ATM मशीन तोडुन चोरी करणारे १२ तासाचे आत जालना गुन्हे शाखेने केले जेरबंद….

जालना शहरातील कचेरी रोड येथील SBI एटीएम मशीन तोडुन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या अवघ्या 12 तासात स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, तीन आरोपी केले जेरबंद….. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(05) रोजी रात्री 03.00 वा चे  सुमारास गणपती गल्ली जुना जालना येथील SBI बँकेचे एटीएम मशीनचे वायर तोडुन एमटीएम मशीन मधील रोख रक्कम अज्ञात […]

Read More

बनावट कागदपत्रांवर आरटीई प्रवेश घेणाऱ्या पालकावर गुन्हे दाखल,मुख्यसुत्रधार फरार…

बनावट कागदपत्रांवर आरटीई प्रवेश घेणाऱ्या पालकावर  नागपुर येथे गुन्हा दाखल… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर मध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून शिक्षण विभागाची दिशाभूल करून प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांवर नागपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी कवड्डु रामेश्वरराव दुर्गे, (वय ५७ वर्ष), नोकरी गट शिक्षण अधिकारी, पं.स. नागपूर रा.प्लॉट नं.183, वार्ड नं.08, […]

Read More

अवैधरित्या विक्रीकरीता गोमांस वाहतुक करणार्यास युनीट २ ने घेतले ताब्यात…

गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करीता वाहतुक करणारार्यास गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त (गुन्हे ) संदिप मिटके यांनी अवैधरित्या गोमांस वाहतुक / विक्री करणाऱ्या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने […]

Read More

मारहान करुन मोबाईल चोरणारी टोळी लातुर LCB च्या पथकाने केली जेरबंद….

मारहाण करून मोबाईल चोरणाऱ्यांकडुन 1 लाख 82 हजार रुपयांचे मुद्देमालासह लातूर मधुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे विवेकानंद चौक लातूर हद्दीमध्ये लातूर ते सारोळा रोड जाणार्यांना मोटारसायकल वरून येऊन मारहाण करून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती.अशा तक्रारीवरुन पोलिस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथे कलम 394, 34 […]

Read More

अवैधरित्या धोकादायक पद्धतीने घरगुती वापराच्या गॅसची रिंफिलींग करणार्या टोळीचा पर्दाफाश…

उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय,वैजापूर येथील पिंक पथकाने गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश… वैजापुर(छ.संभाजीनगर) – बेकायदेशीररित्या एचपी च्या गॅस टँकर मधून गॅस चोरी करणाऱ्या चोरट्यांना उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या पिंक पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण रित्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून गॅसच्या टाक्या, टँकर, प्लॅस्टीकचे पाईप असा एकूण 1 कोटी 34 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!