पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा कन्हान येथील जुगार अड्ड्यावर छापा…

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचा पोलिस स्टेशन कन्हान हद्दीत जुगार अड्डयावर छापा…. कन्हान(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२७) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील कन्हान पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की,कन्हान हद्दीत मच्छी मार्केट मध्ये जयस्वाल भट्टीचे मागे मोनु यादव हा आपले बंद पडलेल्या साई लॉट्री दुकानासमोर सार्वजनिक […]

Read More

वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर अल्लीपुर पोलिसांची कार्यवाही….

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर अल्लीपुर पोलिसांची कार्यवाही…. अल्लीपुर(वर्धा)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसांपासुन पोलिस अधिक्षकांनी वाळु माफीयांना सळो की पळो करुन सोडलय,त्यामुळे वाळुमाफीयांचे धाबे दनानले आहेत परंतु तरी सुध्दा काही वाळुतस्कर छोट्या ट्रॅक्टर ट्रॅालीचा वापर करुन वाळुची वाहतुक करतांना दिसताय अशा प्राप्त माहीतीवरुन पोलिस अधिक्षकांनी सर्व प्रभारींना यांचेवर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले आहे […]

Read More

अखेर गणेश कोहळे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात….

खुन करुन फरार झालेल्या आरोपीस अखेर राजापेठ पोलिसांनी घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,, दि(२०) फेबु्  रोजी फिर्यादी पवन बाळकृष्ण कोहळे यांनी तकार दिली की, त्यांचा भाऊ गणेश कोहळे हा दि. 20.02.2024 रोजी सायंकाळी 07.30 वाजता चे सुमारास बाहेर फिरायला गेला होता. वस्तीतील लोकांकडुन तीला समजले की, त्यांचा भाऊ गणेश […]

Read More

सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन यवतमाळ पोलिसांनी उघड केले घरफोडीचे गुन्हे..,,

घरफोडी करणाऱ्या आरोपींना यवतमाळ पोलिसांनी केली अटक… यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरामध्ये मोटर सायकल चोरीचे, घरफोडीचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी सर्व  पोलीस अधिकाऱ्याना सदर वाहन चोरी करणार्या व घरफोडी करणा-या टोळयांवर प्रभावी कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप व उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ दिनेश बैसाने […]

Read More

पोलिस असल्याची बतावनी करुन लुटणार्या ईराणी टोळीतील एकास बीड येथुन घेतले ताब्यात…

पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीत पोलिस असल्याची बतावणी करुन सोन्याचे दागीने चलाखीने चोरी करणाऱ्या टोळीतील एकास निष्पन्न करुन घेतले ताब्यात,गुन्हे शाखा व पांढररकवडा पोलिसांची संयुक्तिक कामगिरी…. पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.( १३)मे  रोजी फिर्यादी नारायण सखलाल जाधव रा.कोंघारा ता. केळापुर हे  नातेवाईकाचे मुलाचे लग्न आटोपुन गावी परत जाण्याकरीता पांढरकवडा करंजी हायवे रोडवरील साखरा गावासमोर […]

Read More

मॅार्निग वॅाकला जाणाऱ्यांचे जबरीने मोबाईल हिसकावनारी टोळी नांदेड गुन्हे शाखेने केली जेरबंद…

सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल चोरी करणारी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतली ताब्यात…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात सकाळी वॉकींग करणारे इसमांचे मोबाईल हिसकावण्याचे गुन्हयाचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे […]

Read More

हायवा ट्रक चोरट्यास गुन्हे शाखा युनीट १ ने मध्यप्रदेशातुन घेतले ताब्यात…

हायवा ट्रक चोरी करणा-या आरोपींना मध्यप्रदेश व परभणी येथुन गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आडगाव पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं १५० / २०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि. १०/०५/२०२४ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक यांनी सुचना दिलेल्या होत्या. […]

Read More

लग्नासाठी मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

लग्नासाठी मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुर मध्ये लग्नासाठी अपहरण करून मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपी हे मुलींना जास्त पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष देवून फुस लाऊन परराज्यात घेऊन जाऊन लोकांकडून पैसे घेवून तिच्या इच्छेविरूध्द लग्नासाठी विक्री करत होते. अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून […]

Read More

पेण येथील खुनाचा रायगड गुन्हे शाखेने ६ तासाचे आत केला उलगडा…

पेण येथील खुनाच्या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांनी तीन दिवासात लावला छडा,सहा आरोपींना केले जेरबंद रायगड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२)मे रोजी दुपारी ४.०० वा. पेण पोलिस ठाणे हद्दीत मौजे अंबविली फाटा ता. पेण मुंबई-गोवा हायवे लगतच्या नवीन साई सहारा हॉटेल पासून पनवेल बाजुकडे ५०० मीटर अंतरावर गोवा लेंथच्या खड्डयात एका इसमाचा गोणपाटात […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ ने तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन चोरलेला मुद्देमाल केला हस्तगत….

गुन्हे शाखा युनिट २ ने उघड केले ३ जबरी चोरीचे गुन्हे,४ आरोपींना ताब्यात घेऊन  २,२९,२०० /- रू चा मुददेमाल केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१८) रोजी फिर्यादी  मंगेश किशोर वानखडे रा. कठोरा बु. अमरावती यांनी पो.स्टे. गाडगेनगर येथे तक्रार दिली की,दि(१८) रोजी रात्री दरम्यान अंदाजे १२.३० वा. कामावरून मोटारसायकलने घरी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!