अमरावतीत मोठा अनर्थ टळला घातक शस्त्रासह सराईत गुन्हेगाराला अटक, संभाव्य गुन्हा टळला

अमरावती: अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-०२ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रासह रंगेहात ताब्यात घेतले आहे. आरोपी एका गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने दबा धरून बसला होता, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याचा कट उधळून लावला आणि शहरात होणारा एक मोठा अनर्थ टाळला. गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा १३ जून २०२६ रोजी गुन्हे शाखा अमरावती शहर […]

Read More

वाठार पोलिसांची दुहेरी कामगिरी; ६ लाखांचे मोबाईल जप्त २५ मोबाईल हस्तगत,खतरनाक गुन्हेगार जेरबंद!

वाठार पोलिसांची गुप्त मोहीम फत्ते; अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून खतरनाक गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या! वाठार : वाठार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने अत्यंत गुप्तपणे आणि धाडसी मोहीम राबवून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, कोणतीही सुगावा न लागू देता पोलिसांनी रचलेला हा सापळा पूर्णपणे यशस्वी ठरला असून, […]

Read More

अकोला पोलिसांची मोठी कामगिरी: सतर्कतेमुळे यवतमाळची आंतरजिल्हा टोळी गजाआड; एलसीबीच्या मोहिमेला पूर्ण यश

अकोला, १३ जून २०२६ अकोला पोलीस दलाने दाखवलेली कमालीची सतर्कता आणि चपळाईमुळे शहरातील महिला प्रवाशांना टार्गेट करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) पूर्ण यश आले आहे. रिक्षा प्रवासादरम्यान महिलांची नजर चुकवून दागिने आणि रोकड लांबवणाऱ्या यवतमाळच्या या टोळीतील ७ सदस्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेमुळे शहरातील तब्बल […]

Read More

मंदिरातील अष्टधातूची पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला; आरोपीला अटक, मुद्देमाल हस्तगत

अमरावती :- शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू पुष्पक कॉलनी येथील एका मंदिरातून अष्टधातूची मौल्यवान पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई शांततेत आणि वेगाने या प्रकरणाचा तपास केला.२४ तासांच्या तासांच्या आत आरोपीला अटक केली असून, चोरीला गेलेली मूर्ती देखील हस्तगत केली आहे. . नेमकी […]

Read More

गोंदियात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ९३४ ग्रॅम गांजासह महिला जेरबंद

गोंदिया:- जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गोंदिया पोलिसांकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेने गोरेगाव तालुक्यातील मौजा भंडगा येथे छापा टाकून अवैध रित्या गांजा विक्री करणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेला अटक केली आहे. नेमकी कारवाई कशी झाली? जिल्ह्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस […]

Read More

अंमली पदार्थ तस्करास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १६० ग्रॅम MD पावडर केले जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपुर येथील ड्रग माफियाकडुन 160 gm MD (मेफोड्रॉन) ड्रग्स पावडरसह 16,12,500/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २७ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच अंमली पदार्थ विक्री करणा-यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय […]

Read More

कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही,१४ गोवंशांची केली सुटका….

पोलिस स्टेशन वडनेर हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतुक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यामधुन गोवंश जातीचे एकुण १४ जनावरांची सुखरुप सुटका करुन एकुण २१,००,०००/–रु चा मुद्देमाल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधि) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे आदेशाने उप-विभाग हिंगणघाट परीसरात अवैद्य […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कार्यवाही,१ कोटीचे वर गुटखा केला जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेची गुटखा विरोधातील जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई,मेहकर पोलिस स्टेशन हद्दीत पकडला 1.43 कोटीचा गुटखा, ट्रक चालकांसह 03 आरोपी अटकेत…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र  शासनाने प्रतिबंध केलेला, मानवी आरोग्यास अत्यंत हानीकारक असा  गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्यासाठी पोलिस अधिक्षक. […]

Read More

गॅस कटरच्या साहाय्याने ATM कापणारी टोळीच्या सदस्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,घुग्गुस येथील गुन्हा केला उघड…

पोलिस स्टेशन घुग्घुस हद्दीतील ATM कटींग टोळीचा पर्दाफाश. मुख्य आरोपीस राजस्थान येथुन घेतले ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ५/०९/२०२५ रोजी रात्रीचे दरम्यान पोस्टे घुग्घुस अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM काही अज्ञात इसमांनी गॅस कटरचे सहाय्याने कटिंग करून ATM मधील १०,९२,८००/- रू चोरी […]

Read More

बायोडीझलची अवैधरित्या विक्री करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,मुद्देमाल जप्त….

अवैधरित्या बायोडीजलची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,3200 लि. बायोडीजलसह 5,86,700/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन 07 जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला….. मलकापुर(बुलढाणा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या बायोडीजल व्यावसायिकांवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले  होते. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!