वाठार पोलिसांची दुहेरी कामगिरी; ६ लाखांचे मोबाईल जप्त २५ मोबाईल हस्तगत,खतरनाक गुन्हेगार जेरबंद!
वाठार पोलिसांची गुप्त मोहीम फत्ते; अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून खतरनाक गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या! वाठार : वाठार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने अत्यंत गुप्तपणे आणि धाडसी मोहीम राबवून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, कोणतीही सुगावा न लागू देता पोलिसांनी रचलेला हा सापळा पूर्णपणे यशस्वी ठरला असून, […]
Read More