शेतमाल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणाऱ्या ५ चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन ८.९ लाखांचा मुद्देमाल केला जप्त…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मालेगाव, जि.वाशिम येथे दि.२७.०४.२०२४ रोजी फिर्यादी अरुणराव शंकरराव घुगे, वय ५२ वर्षे, धंदा – शेती, रा.मारसूळ, ता.मालेगाव, जि.वाशिम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.(२७) च्या रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या गोडाऊन मधून […]

Read More

अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात…

अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एम.डी पावडर बाळगणाऱ्या आरोपींना अटक.केली दि.(८) चे रात्रीचे ००.१० वा. ते ०२.३० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना […]

Read More

घातपात घडवण्यासाठी जमिनीत पुरुन ठेवलेली घातक स्फोटके गडचिरोली पोलिसांनी शोधुन केले नष्ट….

घातपात करण्याचे उद्देशाने जमिनीत पुरुन ठेवलेले आयईडी व क्लेमोर माईन्स गडचिरोली पोलिसांनी केल्या नष्ट,मोठा अनर्थ टळला, १२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण ९ आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बि.डी.डी.स. पंथकाच्या साहाय्याने करण्यात आले नष्ट…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हयात नक्षलवादी नेहमी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा […]

Read More

सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांना केळवद पोलिसांनी केली अटक…

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुंगंधीत तंबाखुची तस्करी करणारे दोघे मुद्देमालासह केळवद पोलिसांचे ताब्यात.. नागपूर (प्रतिनिधी) – केळवद पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्णरित्या  सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 3 लाख 11 हजारांची तंबाखू आणि कार असा एकूण 13 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. शेख शोएब शेख छोटेसाब (वय 26 वर्ष) रा.हसनबाग […]

Read More

MIDC बुटीबोरी पोलिस अवघ्या १२ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा….

MIDC बुट्टीबोरी परीसरातील कंपनीमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा MIDC बुट्टीबोरी पोलीसांनी अवघ्या १२ तासाचे आत केला उघड… बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी हरीशंकर रामसुरत पांडे, वय ४७ वर्षे, रा. नागपुर यांनी पोलिस स्टेशन येथे येवुन तक्रार दिली की , ते MIDC बुट्टीबोरी परीसरामध्ये असलेल्या करमतारा इंजिनियरींग कंपनी येथे HR या पदावर कार्यरत आहेत. […]

Read More

अट्टल घरफोड्या चॅाकलेट्या यास ताब्यात घेऊन उघड केले आणखी ५ गुन्हे…

खुनासह आठ घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अट्टल गुन्हेगार चॅाकलेट्या यास ताब्यात घेऊन नविन 05 घरफोडीचे गुन्हे केले उघड, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसण्यासाठी व किंमती मुद्देमाल संबंधी गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलिस अधीक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे  यांनी पोलिस निरीक्षक, उदय खंडेराय, […]

Read More

पुलगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन,संपुर्ण मुद्देमाल केला हस्तगत…

बंद घराचे दाराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन चोरी करणाऱ्यांना पुलगाव पोलिसाच्या केले जेरबंद… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी विकास श्रवन अरोरा हे पुलगांव येथील पंचधारा रोड वरील ड्रीम पार्क कॉलोनी मध्ये  राहतात दि.29/04/2024 चे सायकांळी 05/00 वा. शारदा माता म्हैयर मध्यप्रदेश येथे सहपरिवार दर्शनाकरीता गेले असता दिनांक 02/05/2024 रोजी सकाळी 8.30 […]

Read More

IPL जुगारावर युनीट ३ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…

आय. पी. एल. क्रिकेट मॅचवर जुगार सट्टा खायवळी करणाऱ्यास युनीट ३ ने घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(४)रोजी रात्री ९.३० वा.चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट ३ चे पथकास  गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत द्वारका नगरी, चकोलीवाडी, खरबी, वाठोडा, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू आहे अशा मिळालेल्या […]

Read More

गुन्हे शाखा युनीट ४ ने. उघड केला ATM फोडीचा गुन्हा…

हुडकेश्वर हद्दीतील कटरच्या साहाय्याने ATM कापुन रक्कम लंपास करणाऱ्या एक आरोपी गुन्हे शाखा युनीट ४ च्या ताब्यात,गुन्ह्यांत वापरलेला ट्रकही केला हस्तगत….  नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७)रोजी चे रात्री ०३.१८ वा. ते ०४.१५ वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील इंगोले नगर, येथील एस.बी.आय बॅकेचे एटीएम हे कोणीतरी अज्ञात आरोपीने गॅस कटरचे सहाय्याने […]

Read More

अंबड गोळीबार प्रकरणातील आठ गुंडांवर नाशिक शहर पोलिसांची मोक्का अंतर्गत कार्यवाही…

अंबड येथील गोळीबार प्रकरणातील टोळीतील ८ गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांची  मोक्का अंतर्गत कारवाई… नाशिक (शहर प्रतिनिधी) – अंबड पोलिस ठाणे हद्दीतील फायरिंग च्या गुन्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील आठ जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी अंबड पोलिस स्टेशन येथील गुरनं २३३/२०२४ भादवि कलम ३०७,१२०६,१४३,१४७,१४८, १४९ भारतीय हत्यार कायदा ३/२५, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!