कुन्हा पोलिसांनी अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल व तलवारी सह ७ संशईत ईसमांना घेतले ताब्यात…

अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल जिवंत काडतूस व धारदार तलवार बाळगनारे इसम केले गजाआड,कुन्हा पोलिसांची कारवाई…. कुन्हा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच अवैद्य धंद्यांचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी पोलिस अधिक्षक  विशाल आनंद यांचे आदेशाने बेधडक कारवाई सुरू आहे.तसेच  पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना अवैद्यरित्या शस्त्रे बाळगणारे […]

Read More

भारत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोल डिझेलची चोरी करणारी टोळी मनमाड शहर पोलिसांनी केली जेरबंद….

मुंबई-मनमाड-बिजवासन उच्च दाब भुमिगत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोलियम पदार्थाची चोरी करणाऱ्या टोळीस मनमाडर शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड… नाशिक(प्रतिनिधि) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,बी.पी.सी. एल. इन्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक श्री. अनुज नितीन धर्मराव यांनी मनमाड शहर पोलिस स्टेशन येथे  तक्रार दिली की  मनमाड शहर पोलिस स्चेशन हद्दीतुन अनकवाडे शिवारात ता. […]

Read More

शेती पंपाची चोरी करणारे हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात,मुद्देमालासह तिघांना घेतले ताब्यात….

शेती साहित्याची चोरी करणारे चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात,मुद्देमालासह तिंघांना घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रकाश हरिभाऊ रोकडे रा नांदगाव जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली की, दि. 31/03/2025 चे 07.30 वा दरम्यान तक्रारदार हे त्यांचे बोरगाव शिवारातील शेतात गेले असता त्यांना शेतातील बंड्यामध्ये  शेती ओलीत करण्याकरता ठेवलेल्या दोन मोटार […]

Read More

गिरड पोलिसांचा जुगारावर छापा,१५ जुगारीवर कार्यवाही ७.५० लक्ष रु चा मुद्देमाल हस्तगत….

गिरड पोलिसांचा  जुगार अडड्यावर छापा,१५ जुगारींसह ७.५० लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…. गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे ज्यीत दारुविक्री,जुगार,सट्टा,गांजा यांवर कडक कार्यवाही करुन ते  बंद करण्याकरीता सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने गिरड पोलिसांचे पथक पोलिस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना पथकास […]

Read More

ॲापरेशन थंडर अंतर्गत कळमणा पोलिसांची मोठी कार्यवाही,१०८ किलो गांजा केला जप्त….

ऑपरेशन थंडर अंतर्गत कळमना पोलिसांची अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कार्यवाही शहरात येणारी एकूण १०८ किलोग्रॅम गांजाची खेप पकडली,२ आरोपी ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंघल यांचे मार्गदर्शनात नागपुर शहरात ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन आरोपींचा शोध घेवुन कार्यवाही करण्यात येत […]

Read More

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवुन लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद….

पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन लुटणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,आरोपीसह मुद्देमाल हस्तगत… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन परतवाडा येथे दि ०२ जुन २०२५ सुधाकर नामदेव राउत वय ४४ वर्ष, रा. सुपलवाडा ता. चांदुर रेल्वे तक्रार दिली की, काही दिवसांपुर्वी त्यांचे गावातील सचिन बालबस ठाकरे याने त्यांना येवुन सांगितले कि, तो […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांची जिल्हाधिकारी यांचे समवेत रेती माफियावर धडक कार्यवाही,३ कोटीचे वर मुद्देमाल जप्त…

अवैधरित्या रेतीची वाहतुक करण्या-या डंपरवर पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत मोठी कार्यवाही, 8 डंपरसह एकुण ३ कोटी २४ लक्ष रु चा  मुददेमाल केला जप्त….. भंडारा(प्रतिनिधी) – अख्या महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील रेतीची विशेष मागणी असते किंवा आहे आणि त्यातच यावर्षी अवेळी पावसाळा दाखल होऊ शकतो म्हनुन रेती तस्कर सरसावलेले दिसताय यावर कार्यवाहीचा फास आवळने गरजेचे […]

Read More

प्रतिबंधित अशा सिगारेटची विक्री करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सिगारेट ची अवैधरित्या विक्री करणार्या व्यावसायिकावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आजकालच्या तरुन पिढी मधे नशेचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळतय त्यातल्या त्यात सिगारेटच्या झुरक्यात तरुण पिढी वाहतांना दिसतेय अशा प्रतिबंधित सिगारेटवर कार्यवाही करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारींना दिल्या होत्या त्यानुसार […]

Read More

गोडाऊनमधुन रासायनिक खतांची चोरी करणारी टोळी धामणगाव पोलिसांचे ताब्यात…

रासायनिक खताच्या बॅग चोरणारी टोळी दत्तापुर पोलिसांनी केली जेरबंद,आरोपींना मुद्देमालासह घेतले ताब्यात…. दत्तापुर(धामणगाव) अमरावती – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ११/०४/२०२५ रोजी तकारदार विठठल लींबाजी काबंळे वय ४८ वर्ष रा. प्लॉट नं. ४३ इस्तारी नगर उमरसरा यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन दत्तापुर येथे तक्रार दिली की दिनांक ३१/०३/२०२५ ते दिनांक १०/०४/२०२५ चे सायंकाळी ०४/३७ वा पुर्वी […]

Read More

गुन्हे शाखा युनीट १ ची अवैध गुटखा व्यवसाईकावर मोठी कार्यवाही….

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ची पो. स्टे नागपूरी गेट हद्दीत गुटख्याची साठवणुक करणाऱ्यावर छापा करुन २,११,६८०/-रु. चा गुटखा आरोपीसह घेतला ताब्यात….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस आयुक्त यांनी रुजु होताच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने आज दि २८ मे २०२५ रोजी पोलिस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!