गुन्हे शाखा प्रशासन विभागाची गुटखा विक्रेत्यांवर मोठी कार्यवाही…

गुन्हे शाखेच्या प्रशासन विभागाची गुटखा बाळगणार्यावर मोठी कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी  अमरावती शहर पोलिस आयुक्त पदाचा नव्याने कार्यभार स्वीकारल्या नंतर पहील्याच गुन्हे आढावा बैठकी वेळी आयुक्तालय हद्दीतील अवैध्यरीत्या चालणाऱ्या व्यवसायावर कार्यवाही करुन त्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या (प्रशासन) विभागा कडील अधिकारी व अंमलदार […]

Read More

दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीच्या दोन आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या….

दिवसा घरफोडीचे गुन्हे करणारी  आंतरराज्यीय, अंतर जिल्हा टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन ७ घरफोडीचे गुन्हे केले उघड…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात घडणारे संपत्ती विषयक तसेच इतरही गुन्हे घडणार नाहीत, त्याला प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे आदेशानुसार राबविल्या जात आहेत त्याकरीता सतत पेट्रोलींग, वेळोवेळी […]

Read More

वाशिम गुन्हे शाखेची अशीही तत्परता नवी मुंबई येथुन अपहरण झालेल्या ईसमास १२ तासाचे आत घेतला शोध….

नवी मुंबई येथुन किडनॅप केलेल्या ईसमाचा तत्परतेने शोध घेवुन नवी मुंबई पोलीसांचे ताब्यात देऊन  सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करुन घेतले ताब्यात….. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,APMC .पोलिस स्टेशन, मुंबई चे सपोनि. प्रभाकर शिऊरकर यांचा दि.१९ मे २०२५ चे रात्री २.०० वा. फोन आला की मुंबई येथुन पंकेश संजय पाटील वय २८ रा. वरद, […]

Read More

अंमली पदार्थ अफु विक्रीकरीता बाळगणार्यावर विसरवाडी पोलिसांची मोठी कार्यवाही…

अंमली पदार्थ अफुची बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने  बाळगणाऱ्यावर विसरवाडी पोलिसांची कारवाई, 19,98,875  रु  मुद्देमाल  केला हस्तगत….. नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्याच्या काळात नशेच्या आहारी जाणारी तरुन पिढी हा मोठा चिंतेचा विषय आहे त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक श्रावण दत्त यांनी अंमली पदार्थ बाळगणारे तसेच विकणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते […]

Read More

भर रस्त्यात पोस्टमास्टर यांना लुटणारे आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथुन घेतले ताब्यात,जबरी चोरीचा गुन्हा केला उघड…

यवतमाळ येथे मुख्य रस्त्यावर दिवसा ढवळया झालेल्या जबरी चोरीतील 05 अज्ञात आरोपींना  स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथुन  केली अटक,गुन्हा केला उघड…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि १३ मे २०२५ रोजी सकाळी अंदाजे १०/३० वाजताचे दरम्यान बाभुळगांव येथील पोस्ट ॲाफीसमधे पोस्टमास्तर असलेले श्री. सुभाष नारायण बारसे, वय ५९ वर्ष, रा. तिरुपती नगर लोहारा […]

Read More

वर्धा शहरात MD पावडरची विक्री करणारी टोळी,मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

वर्धा येथे  एम.डी (मॅफेड्रॉन) पावडरची विकी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,३ ग्राम ७५० मिलिग्रॅम MD पावडर जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अंमली पदार्थ व त्याच्या व्यसनाधीन होण्याचे प्रमान दिवसेंदिवस वाढत आहे त्याअनुषंगाने अशा लोकांवर कडक कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी आदेशीत केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहीती […]

Read More

झारखंड येथील मोबाईल चोरट्यास वर्धा सायबर पोलिसांनी झारखंड येथुन घेतले ताब्यात….

गर्दीचा फायदा घेवुन बसस्टॅन्ड व मार्केट मधुन मोबाईल चोरी करणारा झारखंड येथील आरोपी सायबर पोलीसांच्चा जाळ्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मागील काही दिवसापासुन वर्धा शहरातील गर्दिचे ठिकाणावरुन मोबाईल चोरीच्या घटना सारख्या घडत होत्या यांचे गांभीर्य लक्षात घेता सदरच्या गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेऊन सदरचे गुन्हे निकाली काढण्याकरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी […]

Read More

वर्धा शहरातील प्रसिध्द सराफास गंडविणारा पोलिसांचे ताब्यात,वर्धा शहर डि बी पथकाची कामगिरी….

ॲानलाईन पैसे पाठवतो अशी बतावनी करुन शहरातील प्रसिध्द सराफा व्यापार्यास १० ग्रॅम वजनाची चैन खरेदी करुन ,९५ हजाराचा गंडा घालणाऱ्यास भामट्यास वर्धा शहर पोलिसांच्या डि बी पथकाने नागपुर येथुन घेतले ताब्यात…. वर्धा(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि  20 मार्च  रोजी वर्धा येथील प्रसिध्द सोने व्यापारी विपुल विलास करंडे वय 32 वर्ष रा. कपडा […]

Read More

MD पदार्थासह दोंघांना हिंगणघाट डी बी पथकाने घेतले ताब्यात….

चिल्लर विक्रीकरीता अंमली पदार्थ MD ची वाहतुक करतांना दोघे हिंगणघाट डी बी पथकाचे ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगणघाट शहरातील तरुन पिढी ही नशेच्या आहारी जाऊ नये म्हनुन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी  तरुण पिढीस गांजा MD वा तत्सम अशा वस्तुंचा पुरवठा करणारे विरुध्द कडक कार्यवाही करण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते त्याअनुषंगाने […]

Read More

अट्टल गुन्हेगार ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने ३ गुन्हे केले उघड,९ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,तीन घरफोडीचे गुन्हे केले उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मोर्शी येथे दि. ०४ मे २०२५ रोजी तक्रारदार राजेश बापुराव संतापे, वय ५० वर्षे, रा. व्यास लेआउट, शिंभोरा रोड मोर्शी ता. मोर्शी, जि. अमरावती यांनी तक्रार दिली की, दि ०४ रोजी रात्री ००.३० वा. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!