ट्रेडींगच्या नावाखाली आर्थीक फसवणुक करणारे उत्तरप्रदेशातुन घेतले ताब्यात,नागपुर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी…
सायबर फ्रॉड करणाऱ्या आरोपींना नागपूर ग्रामीण सायबर पोलीसांनी केले गजाआड उत्तरप्रदेश येथुन मोठया प्रमाणात सिम कार्ड व मोबाईल केले जप्त… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी सौ. संध्या प्रणय वानखेडे हिने तिचे मोबाईलवर आलेले लिंक ओपन करून दि. ११ / १२ / २०२३ रोजी SEQUOIA या अॅप्लीकेशनद्वारे ट्रेडींग अकाउंट ओपन करून त्यामध्ये नेट बँकिंगद्वारे विवीध तारखेला […]
Read More