आंगडीयाचे प्रवासा दरम्यान ८० लक्ष रुपये लंपास…

पातुर(अकोला) प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २६/११/२३ रात्री ९.३० वा चे सुमारास फिर्यादी- राजू चेलाजी प्रजापती वय २६ वर्ष व्यवसाय आंगडिया सर्व्हींस रा घर क्र 101 गजानन टावर शंकर नगर रोड राजापेठ अमरावती यांनी पोलिस स्टेशन पातुर येथे तोंडी रिपोर्ट दिला की ते युगा ट्रॅव्हल्स या लक्झरी बस मध्ये प्रवास करीत असताना लक्झरी बस […]

Read More

अकोल्यात गावगुंडाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार,पोलिसांच्या कार्यशैली प्रश्नचिन्ह…

अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर वुत्त असे की अकोला शहरात एका गावगुंडानं एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केले असुन पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यानंतर तिला कैलाशटेकडी स्मशानभुमीत नेऊन तिला विवस्त्र करुन तिची धिंड काढण्याचा प्रकारही उजेडात आला आहे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक आणि संताप आणणारी घटना अकोला शहरातील खदान पोलिस […]

Read More

मुर्तिजापुर पोलिस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा जुगारावर छापा…

मु्र्तिजापुर(अकोला)- दि. ३१ / १० / २०२३ रोजी  पोलिस अधिक्षक  संदीप घुगे यांचे तोंडी आदेश व माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा पथकाने पो.स्टे. मुर्तिजापुर शहर हद्दीत ग्राम सोनाळा रोड वरील शेती मालासाठी असणा-या गोडावुन च्या मागे जुगार रेड केला असता १) किशोर देविदास चतुरकर, वय ४० […]

Read More

अनैतिक मानवी वाहतुक प्रकरणी अकोला पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,आतापर्यंत १०५ प्रकरणांचा यशस्वीपणे केला निपटारा…

अकोला –  अकोला जिल्हयामध्ये पोलिस अधिक्षक  संदीप घुगे तसेच अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६(अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आजपावेतो ७२ गुन्हे व ३३ मिसिंग असे एकुण १०५ प्रकरणे उघडकिस आणले आहेत. पोलिस स्टेशन खदान अप नं ६३ / […]

Read More

क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळवणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की  देशात  सुरू असलेल्या क्रिकेट वर्ड कप मॅच दरम्याण काही ईसम हे अकोला शहर व परिसरात फोन व्दारे क्रिकेट सामन्याचे हारजीतवर पैश्यांची बाजी लावून क्रिकेट बेटींग करत असल्याबाबत माहीती होती. यामुळे बरेच ईसम हे व्यसनाधीन होवून गुन्हेगारी कृत्याकडे वळत होते. म्हनुन  सदर क्रिकेट बेटींग बाबत माहीती काढून कार्यवाही करणे बाबत पोलिस अधीक्षक अकोला […]

Read More

अकोला वाहतुक शाखेला महानगर पालिकेतर्फे अत्याधुनिक बुथचे वाटप…

अकोला –  जिल्हा पोलिस दल शहर वाहतुक नियंत्रण शाखेला, महानगरपालिका,अकोला यांचे सौजन्याने वाहतुक पोलिस अंमलदार यांचे उन, वारा, पाऊस या पासुन संरक्षण होण्याकरीता करीता अकोला शहरामध्ये ११ विविध ठिकाणी वाहतुक शाखेला अत्याधुनिक बुथ दिले आहे. आज सकाळी १०.०० वा. अशोक वाटीका चौक, अकोला येथे मा. श्री. अजित कुंभार जिल्हाधिकारी  अकोला यांचे शुभहस्ते उदघाटन करण्यात आले असुन प्रमुख […]

Read More

केस खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे यांचे दुकानातील चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत…

रामदास पेठ(अकोला) – सवीस्तर व्रुत्त असे की  रामदास पेठ, हद्दीतील पी.एच.मार्केटमधील केस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसाईक रामा मुकींदा अभारे यांचे दुकाणातून अज्ञात आरोपीतांनी दुकाण फोडून 100 कि.ग्रॅ. केस अंदाजे रु.2,50,000/- किमतीचे दुकाणाचे शटर वाकवून दुकाणामध्ये प्रवेश करुन चोरुन नेले अशा फिर्यादी रामा मुकींदा अभारे यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. रामदास पेठ, अकोला येथे अप.क्र.342/2023 कलम 461, 380 भा.दं.वि. प्रमाणे दि. 29/08/2023 […]

Read More

कत्तलीकरीता जाणारी गोवंशीय जनावरांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने दिले जीवनदान…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. २२/१०/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे गस्त,पेट्रोलिंगलकरीत असतांना   गोपनिय बातमीदाराकडुन बातमी  मिळाली कि, ग्राम वाडेगाव येथील इंदिरा नगर, झोपडपट्टी येथे एक ईसम गोवंश जातीचे जनावरे चोरून आणुन त्यांना निर्दयतेने वागणुक देवुन त्यांना कत्तली  करिता नेण्याचा त्याचा ईरादा  आहे अशा माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस […]

Read More

विजेची ॲल्यमिनियम तार चोरणारी मोठी टोळी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१५ गुन्हे केले उघड…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की अकोला जिल्ह्यातील बाळापूर उपविभागात मागिल काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विद्युत तार (ॲल्युमीनीयम) चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे त्या भागातील सर्व सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास  व सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, सदर घटना ह्या शेतातील विद्युत मोटारींना विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईनवर घडत होत्या. या चोरीच्या घटनांची उकल करण्या बाबत  पोलिस […]

Read More

किशोर खत्री हत्याकांडातील आरोपी व पॅरोल रजेवरुन ३ वर्षापासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की दि. ०३/११/२०१५ रोजी ग्राम हिंगणा शिवारात रंजीतसिंग गुलाबसिंग चुंगडे याने त्याचा साथीदार जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचे सोबत मिळुन अकोल्यातील व्यवसायिक किशोर खत्री यांची निर्घुन हत्या केली होती. त्याबाबत पोलिस स्टेशन जुने शहर येथे अपराध क्र. १६९/२०१५ कलम ३०२, २०१, ३४ भा.दं.वि. सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद होता. सदर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!