अकोला SDPO यांची दोन कुख्यात गुंडावर तडीपारीची कार्यवाही…

शहरातील गुंड प्रवृत्तीचे ०२ सराईत आरोपींवर कलम ५६ अंतर्गत तडीपारीची कार्यवाही…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच विविध प्रकारचे वारंवार गुन्हे करणा-या ईसमांवर कायद्याचा धाक रहावा याकरीता पोलिस अधिक्षक बच्चनसिंह, यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन पो.स्टे. खदान. हद्दीतील १) प्रशिक राजेश जावळे वय २३ […]

Read More

चोरीचा गुन्हा अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी काही तासाचे आत केला उघड,मुद्देमालासह आरोपी ताब्यात…

गोडाऊनमधुन AC a Fridge ची चोरी करणार्या आरोपीस काही तासाचे आत ताब्यात घेऊन सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा केला उघड… अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला येथील अग्रवाल इलेकटॉनिक दुकानाचे चे मालक यश संजय अग्रवाल रा.राधे नगर अकोला यांनी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे तक्रार दिली की त्यांचे मालकीचे नागपुरी जीन अकोला येथे  गोडाऊन आहे […]

Read More

चैन स्नॅचिंग प्रकरणी ईराणी टोळीच्या सदस्यास ताब्यात घेऊन दोन गुन्हे उघड केले,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

मकरसंक्रातीच्या दिवशी बोरगाव मंजु व मुर्तीजापुर शहर येथे चैन स्नॅचींग करणा-या इराणी टोळीतील अटटल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन आरोपी कडुन एकुण ३,०४,९००/-रू चा मुददेमाल केला हस्तगत…. अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.१५ जानेवारी २०२५ रोजी पोलिस स्टेशन मुर्तीजापुर शहर व बोरगाव मंजु हददीतील वेगवेगळया ठिकाणी महीलांच्या गळयातील सोन साखळी जबरीने तोडुन हिसकावुन […]

Read More

बार्शीटाकळी बेटींग प्रकणातील मुख्य आरोपीस बंगलोर विमानतळावरुन घेतले ताब्यात,लुक आऊट नोटीस ची पहीलीच कामगिरी…

बार्शिटाकळी ऑनलाईन बेटींग प्रकरणातील फरार आरोपीस बँगलोर विमानतळ येथुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… LOC (लुक आऊट सरक्युलर) द्वारे अटकेची अकोला जिल्हयातील पहिली कारवाई…. *अकोला स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस स्टेशन बार्शिटाकळीहद्दीत आंतराज्यिय क्रिकेट बुकीवर छापा*   अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८. फेब्रुवारी २०२५ रोजी. पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक LCB […]

Read More

पोलिस अधिक्षकांच्या संकल्पनेतील संवाद अॅपवर मिळालेल्या माहीतीच्या आधारे बीड पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा…

पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी सुरु केलेल्या संवाद अॅप वर मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन बीड पोलिसांची गुटख्यावर धडाकेबाज कारवाई,१३ लाखाचा सुगंधीत गुटखा केला जप्त….. बीड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी जनतेच्या तक्रारी जाणुन घेण्यासाठी सुरु केलेल्या संवाद प्रकल्पा अंतर्गत जनतेस देण्यात आलेल्या क्युआर कोडवर दि १२ रोजी पो.स्टे. परळी ग्रामीण […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेश येथुन चोरीतील नगदीसह किंमती मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील ३ गुन्हे केले उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील कडीया राजगड येथुन कुख्यात सॅासी गॅंग कडुन अकोला येथील विविध पोलिस स्टेशनला नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील ५,९१,०००/-रु चा मुद्देमाल केला जप्त,अकोला येथील स्थागुशा चे पथक सतत १२ दिवस राजगड मध्यप्रदेश येथे तळ ठोकुन होते…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हॉटेल व्हि एस बाळापुर नाका, अकोला येथे दि ३० रोजी लग्न […]

Read More

उभ्या ट्रकमधे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या ट्रक मधुन तुरीच्या डाळीचे कट्टे चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ जानेवारी रोजी पोलिस स्टेशन बाळापुर येथे फिर्यादी जाकीर हुसैन शेख रहीम उदीन वय वर्ष ४६ वय रा. भिम नगर जुनेशहर अकोला यानी तक्रार दिली की, दि. १७ रोजी त्याचे मालकीचा ट्रक ज्या […]

Read More

बहुचर्चित रामप्रकाश मिश्रा हल्ला प्रकरणाची अकोला LCB ने केली उकल,मुख्य सुत्रधारास घेतले ताब्यात…

सर्व जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या ” मिश्रा हमला” प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने केली यशस्वी उकल. हल्याची सुपारी देणारा आरोपी मध्यप्रदेश मधुन ताब्यात घेतले तर मुख्य सुत्रधार अमित नागदिवे यास नागपुर मधून घेतले ताब्यात,आर्थिक व्यवहाराचे वादातून कट रचल्याची दिली कबुली, दोन्ही आरोपींना  ०६ दिवसाची पोलिस कोठडी मंजुर…. *या सर्व प्रकरणावर पोलिसकाका क्राईम बिट न्युज ची होती […]

Read More

कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात,६ गुन्हे उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीकरीता अकोला जिल्हातील गोवंश जातीचे जनावरे चोरी करणार्या टोळी व एकुण ०४ गोवंश जातीचे जनावरांची सुटका करुन चारचाकी वाहनासह चार आरोपींना घेतले  ताब्यात एकुन ०४,८२,०००/-रू चा मुददेमाल केला जप्त,जनावर चोरीचे एकुन ०६ गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे चोरी करून कत्तली करीता […]

Read More

कत्तलीकरीता केरळ येथे जाणार्या म्हशीच्या ५५ रेडके व वगारींची गुन्हे शाखेने केली सुटका…

कत्तलीकरीता म्हशीचे रेडे व वगारी उत्तरप्रदेश येथुन केरळ येथे जाणार्या १० चाकी कंटेनर वर नाकाबंदी करुन जनावरांना दिले जिवनदान… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधिक्षक यांनी आदेशित करून त्यास प्रतींबंध करणे बाबत सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!