शेतकर्यांचे धान्य तसेच शासकिय साहीत्य चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..
धान्याची शेतातून चोरी तसेच ईतर गोडावून मध्ये चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले २२ लक्ष रु च्या मुद्देमालासह केले जेरबंद, जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील एकुण ०६ गुन्हे केले उघड…. https://www.instagram.com/reel/DDZ3N80oxdz/?igsh=MXBhOXBzMGxkZTI5eg== अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयात मागिल काही दिवसांपासून शेतकर्यांचे शेतात असलेल्या गोडावून तसेच घरातील आवारातून अज्ञात चोरटे सोयाबीन किंवा अन्य धान्याने भरलेले […]
Read More