पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

अंमली पदार्थ गांजाची अवैध वाहतुक करणारे परतवाडा पोलिसांचे ताब्यात…

परतवाडा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामीण जिल्हयात अवैध धंद्यावर  पुर्णपणे आळा बसाण्याकरीता  विशाल आंनद, पोलिस अधिक्षक यांनी आपले अधिनस्त सर्व प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या,त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन परतवाडा दिनांक २०/१२/२०२३ रोजी गस्तीवर असतांना गुप्त बातमी मिळाली कि, अष्टमासिध्दी ते कविठा रोड वर चारचाकी वाहन टाटा इंडीगो मांझा क्रं. एम.एच.२९ आर […]

Read More

परतवाडा शहरात गावठी बॅाम्ब बनविणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

परतवाडा शहरात स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) बाळगणा-या इसमास अटक,३३ नग गावठी बॉम्ब जप्त स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण ची कार्यवाही….. परतवाडा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/१२/२०२३ रोजी परतवाडा शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता गोपनिय खबर मिळाली कि, जसपालसिंग सोहनसिंग बावरी रा. आझाद नगर, परतवाडा याने त्याचे राहते घरात स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) ठेवले […]

Read More

अट्टल घरफोडे पोलिस आयुक्तांचे सी.आय.यु.पथकाचे ताब्यात….

घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अमरावती सी.आय.यु.पथकाने केली अटक…. अमरावती (प्रतिनिधी) – जिल्ह्यात घरफोड्या, जबरी चोरी यासारख्या गुन्ह्यांमध्ये गेले अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या दोन आरोपींना शिताफीने पकडण्यात पोलिस आयुक्तांच्या (सी.आय.यु.) पथकाला यश मिळाले आहे. पोलिस स्टेशन राजापेठ, पोलिस स्टेशन बडनेरा, पोलिस स्टेशन गाडगे नगर आणि पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा या सर्व पोलिस ठाणे […]

Read More

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर गावठी हातभट्टीची दारू काढणाऱ्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई….

आगामी काळात महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या अमरावती जिल्हयातील बहीरम येथील यात्रा सुरू होणार असल्याने सदर यात्रेत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हनुन,पोलिस अधीक्षक,अमरावती ग्रामीण विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी  सर्व ठाणेदार अमरावती ग्रामीण जिल्हा यांना जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंदयावर, छापे टाकून प्रभावी धडक कारवाई करण्यात […]

Read More

अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड

अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड अमरावती – पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे अशी माहिती आज पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट २ ने पकडला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा..

पोलिस आयुक्तालय अमरावती शहर, गुन्हेशाखा युनिट क्र. २ यांची अवैध घातक शस्त्रे विक्री करणाऱ्या टोळीला अटक, त्यांचेकडुन १०२ खंजर चाकु व २ अग्नीशस्त्र (देशी कट्टे) जप्त… अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी काळात अमरावती शहरामध्ये ख्रिसमस तसेच महाशिवपुराण सारखे धार्मीक कार्यक्रम असुन त्याचप्रमाणे नुतन वर्षा निमित्य शहरामध्ये सर्व धर्मीयांकडुन उत्सव साजरा केला जाणार आहे तसेच लोकसभा, विधानसभा […]

Read More

खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचा प्रयत्न करणारा पाहीजे असलेला आरोपी पोलिस आयुक्तांचे पथकाचे ताब्यात….

पोलिस आयुक्तांच्या सि.आय.यु. पथकाने पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे झालेल्या हल्यातील फरार आरोपीस शिताफिने केली अटक…. अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 09/12/2023 रोजी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट अमरावती येथे फिर्यादी  शुभम अशोकराव ढोले वय 28 वर्ष रा. हनुमान नगर अमरावती यांनी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे  येवुन तक्रार दिली की, ते व त्यांचा भाऊ […]

Read More

गुंतागुंतीच्या खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात परतवाडा पोलिसांना यश…

अकस्मात मृत्यु प्रकरणात परतवाडा पोलीसांकडून शिताफीने तपास करुन खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या… परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, 18/10/2023 रोजी पोलिस स्टेशन ला  फिर्यादी  सागर सकल भलावी वय 24 वर्ष रा. केदारनगर,देवमाळी, परतवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मृतक सुकलाल ऊर्फ सोकाली मलाजी उईके वय 60 वर्षे रा.तळवेल, ता. चांदुर बाजार जि. अमरावती यांचे मरणाबाबत मर्ग क्रमांक […]

Read More

अवैधरित्या शस्त्र बाळगणारा राजापेठ पोलिसांचे ताब्यात..

राजापेठ( अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की,,राजापेठ पोलिस स्टेशनचे पथक पो स्टे हददीमध्ये स्टॉफसह पेटोलींग करीत असतांना ५.३० वा.  चे सुमारास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की, शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदानामध्ये एक  इसम हा स्वतः जवळ देशी बनावटीचा कटटा बाळगुन उभा आहे. अशा खात्रीलायक माहीतीवरून पोलिस  स्टॉफ व पंचासह शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदान येथे जावुन पाहणी केली […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!