वयोव्रुध्द ईसमास धडक देऊन पळुन जाणारे अखेर गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

गाडगेनगर हद्दीतील  HIT AND RUN प्रकरण  गुन्हेशाखा युनिट १ ने  उघड करुन वाहन आरोपींना घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की, पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे दि.(५)मे रोजी फिर्यादी सौ मालती भिमसेन वाहने वय ६० वर्ष रा. किशोर नगर अमरावती यानी तक्रार दिली कि त्याचे पती भिमसेन वाहने वय ६५ वर्ष हे त्याचे […]

Read More

अमरावती शहरात विक्रीकरीता गांजाची वाहतुक करणारे गुन्हे शाखा युनीट २ चे ताब्यात…

अमरावती शहरात गांजा (अंमली पदार्थ) विक्री करीता आणणारे २ गुन्हेगारांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून १५.४२५ कि. ग्रॅ गांजा जप्त करण्यात आला… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेडडी यांनी अमरावती शहरा मध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना गुन्हे शाखा तसेच सर्व प्रभारींना […]

Read More

अखेर गणेश कोहळे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात….

खुन करुन फरार झालेल्या आरोपीस अखेर राजापेठ पोलिसांनी घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,, दि(२०) फेबु्  रोजी फिर्यादी पवन बाळकृष्ण कोहळे यांनी तकार दिली की, त्यांचा भाऊ गणेश कोहळे हा दि. 20.02.2024 रोजी सायंकाळी 07.30 वाजता चे सुमारास बाहेर फिरायला गेला होता. वस्तीतील लोकांकडुन तीला समजले की, त्यांचा भाऊ गणेश […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ ने तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन चोरलेला मुद्देमाल केला हस्तगत….

गुन्हे शाखा युनिट २ ने उघड केले ३ जबरी चोरीचे गुन्हे,४ आरोपींना ताब्यात घेऊन  २,२९,२०० /- रू चा मुददेमाल केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१८) रोजी फिर्यादी  मंगेश किशोर वानखडे रा. कठोरा बु. अमरावती यांनी पो.स्टे. गाडगेनगर येथे तक्रार दिली की,दि(१८) रोजी रात्री दरम्यान अंदाजे १२.३० वा. कामावरून मोटारसायकलने घरी […]

Read More

मौजमजेसाठी घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना युनीट १ ने केले जेरबंद…

मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तिघांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने घातल्या बेड्या….  अमरावती (शहर प्रतिनिधी) –गुन्हे शाखा युनिट क्र.१ अमरावती शहर यांनी मध्यप्रदेश व महाराष्टातील रेकॉर्डवरील व सराईत घराफोडीच्या आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर एकाच गावात राहून रात्री घरफोडी करून दिवसा त्याच पैशांवर मौजमजा करणाऱ्या घरफोड्यांना शिताफीने अटक करून अमरावती, चांदूरबाजार, अकोट, […]

Read More

गुन्हे शाखेने २१ किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…

अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या वाहतुक करणार्याच्या अमरावती गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,२१ किलो गांजा केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (१८) रोजी गुन्हे शाखेचे पथकास पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने  पोलिस स्टेशन बडनेरा हद्दीतील यवतमाळ टी पॉईंट या ठिकाणी दुपारी २.२० वाजताचे सुमारास छापा […]

Read More

तलवारीसह एकास युनीट २ ने घेतले ताब्यात…

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ यांची अवैध्य शस्त्र बाळगणा-या आरोपीवर धडक कार्यवाही करून त्याचे ताब्यातुन एक घातक तलवार घेतली ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी शहरातील अवैध्य धंदयावर व शस्त्र बाळगणा-यांवर  कारवाई करणे बाबत निर्देशीत केल्यावरून गुन्हेशाखा युनिट २ यांनी दिनांक (१६) रोजी मोहीम राबवुन अवैध्यरित्या शस्त्र […]

Read More

दिवसा घरफोड्या करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

दिवसा घरफोड्या करणारा स्थानिक  गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती (प्रतिनिधी) – दिवसा घरफोड्या करणाऱ्या भुरट्या घरफोड्याला अमरावती गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्याच्याकडून २० हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. सदर आरोपीकडून पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथील अभिलेखावर असलेले अप क्रमांक ३३०/२४ कलम ४५४,३८० भादवी व […]

Read More

दोन अट्टल चोरटे गाडगेनगर पोलिसांचे ताब्यात…

 दोन अट्टल चोरट्यांना गाडगेनगर पोलिसांनी केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – जिल्हा स्टेडीयम येथे पोलिस भरती सरावासाठी येणाऱ्यांच्या बॅग मधील मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गाडगेनगर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना अटक करून त्यांच्याकडून 1) सॅमसंग गॅलक्सी एम ओ 2 एस कंपनीचा मोबाईल कि.अंदाजे 10000/-रू. 2) रिअलमी 8 आय […]

Read More

फ्रेजरपुरा हद्दीतील कुख्यात गुंड याचेवर पोलिस आयुक्तांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

कुख्यात गुंड मोहीत उर्फ भय्यु याचेवर पोलिस आयुक्तांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती  शहरातील  कुख्यात गुंड मोहीत उर्फ भैय्यु सुभाष सुर्यवंशी, वय 22 वर्ष, रा. लायब्ररी चौक, फेजरपुरा, अमरावती हा सन 2021 पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचे विरूध्द पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे अश्लील शिवीगाळ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!