अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

बिझीलॅंड शॅापींग कॅाम्प्लेक्स येथील चोरीचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट १ ला यश…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने बिझीलॅंड येथील दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या… अमरावती (प्रतिनिधी)- गुन्हे शाखा युनिट क्र.1 अमरावती शहर यांनी 24 तासांच्या आत दुकानफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयूर किशोर सोळके (वय 18वर्षे), रोहीत चंदूलाल विश्वकर्मा (वय 21 वर्षे) आणि विधीसंघर्षग्रस्त बालक सर्व राहणार झिनीत हॉस्पीटल जवळ जना कॉटन मार्केट अमरावती […]

Read More

घरफोडीच्या गुन्हेगाराच बडनेरा पोलिसांनी शिताफिने केली अटक…

बडनेरा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला केली अटक… बडनेरा (अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, बडनेरा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला शिताफीने अटक करून घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमालासह सॅमसंन रुबीन डेनियल (वय 25 वर्षे) रा.कल्याण वेस्ट, जि.ठाणे या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 70 […]

Read More

अपघाताचा बनाव करुन त्यामधील गोडेतेलाची विक्री करुन फसवणुक करणे ट्रक मालकास पडले महागात,पोलिसांनी उघड केला बनाव…

अपघाताचा बनाव करून लाखो रूपयाचे तेल चोरून विक्रणारे चोरटे गजाआड…. तळेगाव(द.)अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन तळेगांव ( द.) हद्दीत दि. ०६/०१२/२०२३ रोजी ग्राम घुईखेड नजीक चन्द्रभागा नदीचे पुलावर टँकर क्रं. एम. एच. १२ क्यु. डब्लु. ०८७५ ला अपघात होवुन सदर वाहन नदीपात्रात पडल्याची घटना घडली होती. सदर ठिकाणी तळेगांव पोलिसांनी त्वरीत धाव घेवून अधिक माहीती […]

Read More

कुख्यात सराईत गुंड अजय उर्फ लखन यास अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले तुरुंगात स्थानबध्द…

पोलिस स्टेशन ,परतवाडा हद्दीतील कुख्यात गुंड  एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध… परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा हद्दीतील ग्राम अंबाडा येथील कुख्यात गुंड अजय ऊर्फ लखन धनराज वानखडे हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह चोरी व शरिराविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे जसे की, बलादग्रहण करण्याकरीता एखाद्या व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भिती घालणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे […]

Read More

४ लाखाचे मुद्देमालासह वाहनचोरटे अमरावती शहर पोलिसांचे तावडीत सापडले…

वाहन चोरी करणाऱ्यांना नागपुरी गेट अमरावती शहर  पोलिसांनी केली अटक;४ लाखांचा मुद्देमाल जप्त… अमरावती (प्रतिनिधी)- पोलिस स्टेशन नागपुरी गेट, अमरावती शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की, नागपुरी गेट हद्दीतुन त्यांची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम.एच-२७-वाय-२९५ कि.अं. ५०,०००/- रू ची कोणी तरी अज्ञात आरोपीने चोरून नेली आहे अशा फिर्यादीची तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी […]

Read More

चोरीचा बनाव रचला पण त्यात स्वतःच फसले…

किस्त भरण्यास पैसे नसल्याने फायनान्स वाले सारखे त्रास द्यायचे म्हनुन स्वतहाच रचला ट्रॅक्टर चोरीचा बनाव… अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०३/०१/ २०२३ रोजी फिर्यादी नामे विनायक बळीराम खंडारे, वय ६२ वर्ष, रा अजनी ता. नांदगाव खंडेश्वर यांनी पोलिस स्टेशन लोणी येथे तोंडी तक्रार  दिली की, त्यांचा महिद्रा ५७५ कंपनीचा लाल रंगाचा टॅक्टर कमांक एम.एच २७ डी.ई […]

Read More

अट्टल वाहन चोरटा गुन्हे शाखा युनिट १ च्या जाळ्यात,१५ लाखाचा मुद्देमाल जप्त..

वाहन चोरी करणारा अट्टल चोरटा अमरावती गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती(प्रतिनिधी) –  अमरावती मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अट्टल वाहन चोरास पकडण्यात अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट कं.01 अमरावती शहर यांनी आरोपीला ताब्यात घेऊन दोन चारचाकी , टवेरा गाडी, एक होंडा सिटी  व एक टू व्हिलर होंडा शाईन आदी […]

Read More

धरफोडी करणारा काही तासाच्या आत धारणी पोलिसांचे तावडीत…

दुकानाचे शटर तोडुन चोरी करणारे चोरटे धारणी पोलीसांच्या ताब्यात… धारणी(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.०२/०१/२०२३ चे रात्री दरम्यान अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी सुरेन्द्र ब्रिजलाल मांजरेवार, वय ३८ वर्षे, रा.धारणी यांचे धारणी येथील ईलेक्ट्रीकल्स चे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून दुकानातील ०२ ॲम्पलीफायर किं.७५,००००/- रू चे तसेच आशीष सुभाष जैस्वाल यांचे ईलेक्ट्रीकल्स चे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन आत […]

Read More

परतवाडा पोलिसांनी दोन तासाचे आत केला घरफोडीचा उलगडा…

घरफोडी करणारे काही तासातच गजाआड.. अमरावती (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या आधी झालेल्या गुन्ह्यांची, तसेच चालु असलेले अवैध धंदे, गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!