अमरावती शहर परीसरात गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्या टोळीच्या युनीट १ ने आवळल्या मुसक्या…

चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीच्या अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने  आवळल्या मुसक्या… अमरावती ( शहर प्रतिनिधी) – अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1 ला चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात युनीट 1 ला यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी भुषण शालीकराम राठोड (वय 30 वर्षे), रा.आदर्श – […]

Read More

नांदगावपेठ जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी कोयता गॅंगचे सदस्यांना युनीट १ पुणे येथुन घेतले ताब्यात…

नांदगाव पेठ जबरी चोरी प्रकरणी सहभाग असलेले कुख्यात कोयता गँगचे २  सदस्यांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने पुणे येथुन घेतले ताब्यात,  त्यांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले शस्त्र(कोयते),मोबाईल व ईर्टिगा कार असा एकुण ८,२२,४००/- रू मुद्देमाल जप्त…… कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे […]

Read More

कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने कोयता गँगकडून पेट्रोलपंप लुटीचे गुन्हे केले उघड… अमरावती (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, पेट्रोलपंप रॉबरी, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या […]

Read More

बबलु गाडे टोळीतील तडीपार गुंड कुंदन युनीट २ च्या ताब्यात…

बबलु गाडे टोळी मध्ये काम करणारा,तडीपार असलेला अट्टल गुन्हेगार कुंदन याला गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे दि(१६) रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, फिर्यादीला यातील आरोपी नामे १) प्रशांत राठी, २) अतुल पुरी, ३) बबलु गाडे व इतर अनोळखी ४ इसमांनी […]

Read More

सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…

सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि.(20) रोजी फिर्यादी नामे संतोष वसंतराव भडके वय 38 वर्ष रा. सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती यांनी पोस्टे सिटी कोतवाली येथे फिर्याद दिली की, दि. 20/02/2024 रोजी ते व त्याचा मित्र सारंग […]

Read More

बडनेरा पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

बडनेरा पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले  घरफोडीचे दोन गुन्हे… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे दि.17 फेबु्वारी रोजी फिर्यादी  महेश सुतोष गिडवाणी वय 33 वर्षे धंदा – किराणा दुकान रा. सिंधी कॅम्प नवी वस्ती बडनेरा अमरावती याने रिपोर्ट दि. 16/02/2024 चे 10/00 वा. ते दि. […]

Read More

काही तासाचे आत उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा,चोरट्याकडुन ३ दुचाकी जप्त…

सिटी कोतवाली पोलिस स्टेशनहद्दीतुन चोरीस गेलेली दुचाकी व चोरट्यास शोधण्यात सिटी कोतवाली पोलिसांना यश,आरोपीकडुन ३ दुचाकी केल्या जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७ रोजी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे निलेश रुपराव चौधरी वय 43 वर्ष, रा परलाम ता भातकुली जि अमरावती यांनी पो.स्टे. ला  तक्रार दिली की त्यांनी त्यांची दुचाकी हिरो स्प्लेंडर प्लस […]

Read More

अट्टल घरफोड्या स्पायडर गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,शहरातील ५ घरफोडीची कबुली…

घरफोडीतील कुख्यात अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,घरफोडीचे  ५ गुन्हे उघड… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १४/०१/२०२४ रोजी फिर्यादी रामेश्वर देवीलाल उपाध्याय, रा. जवाहर गेट अमरावती यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या मालकीचे उपाध्याय डायफूडस या दुकानामध्ये कोणीतरी अज्ञात चोराने रात्रीचे दरम्यान दुकानाची लोखंडी ग्रील तोडून दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील नगदी […]

Read More

मोहम्मद ईम्रान याचे टोळीवर पोलिस आयुक्तांची मकोका अंतर्गत कार्यवाही..

अमरावती शहर पोलिसांची कुख्यात टोळीवर मकोका अंतर्गत   कारवाई…. अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हद्दीतील पोलिस स्टेशन नागपुरी गेट अंतर्गत झेंडा चौक पठाणपुरा येथे फिर्यादी नामे शोएब परवेझ अब्दुल रशीद (वय ३५ वर्षे) व्यवसाय प्रॉपटॉ ब्रोकर हा (दि.२० डिसेंबर२०२३) रोजी रात्री ०२.३० ते ३.०० वा.चे सुमारास त्यांचे सासरे […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ उघड केला घरफोडीचा गुन्हा,आरोपींसह मुद्देमाल हस्तगत…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट १ ने पो.स्टे. गाडगेनगर येथे दाखल घरफोडीचा गुन्हा केला उघड… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हददीमध्ये दाखल झालेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त मुख्यालय सागर पाटील व सहायक पोलिस आयुक्त गुन्हे  शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!