हद्दपार आरोपीस अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…

अमरावती ग्रामीण हददीतील हद्दपार आरोपी राजीक शहा रशीद शहा यास गुन्हे शाखा युनीट १ ने अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती शहर हद्दीत घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त परीमंडळ २ सागर  पाटील,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास बडनेरा पोलिसांनी अटक करुन,हस्तगत केल्या ६ मोटारसायकल…

बडनेरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील 06 मोटार सायकल आरोपीकडुन जप्त करुन एकुण 220000/- रु  किमतीचा मुद्देमाल केला जप्त…, बडनेरा(अमरावती शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा येथे दिनांक 10/02/2024 रोजी फिर्यादी  मनिष रमेशलाल केवलाणी वय 32 वर्ष रा. झुलेलाल अपार्टमेंट पवन नगर नवी वस्ती बडनेरा यांनी तक्रार दिली की त्यांनी  त्यांची […]

Read More

अट्टल घरफोड्यास युनीट १ ने घेतले ताब्यात

अमरावती गुन्हे शाखा युनीट १ ने  घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत  आरोपीला केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सैयद तौसीफ सैयद आसीफ (वय 23) रा.रहेमत नगर गल्ली नंबर 3 अमरावती या अट्टल गुन्हेगारास शिताफीने अटक करून त्याच्याकडून 27200/- रु. मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखा युनीट २ ने केली अटक,३ मोटारसायकल केल्या जप्त…

दोन दुचाकी चोरट्यांना अमरावती गुन्हे शाखेने युनीट १  केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून मोहमद अल्तमश ऊर्फ मोहमद ई्क्बाल (वय २० वर्षे) रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे नागपुरी गेट अमरावती आणि अब्दुल तहसीन ऊर्फ अशफान अब्दुल फहीम (वय २२ वर्षे), रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे. नागपुरी गेट […]

Read More

चालते मालवाहु वाहन थाबंवुन मारहान करणारे ६ तासाचे आत घेतले ताब्यात…

चालत्या वाहनास थांबवुन मारहान करुन दरोडा टाकणारे ६ तासाचे आत २ आरोपीस केले जेरबंद,स्थागुशा व पोलिस स्टेशन कु-हा येथील पथकाची संयुक्तिक कार्यवाही…. कु-हा(अमरावती) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३/२/२४ रोजी नवनियुक्त ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुप वाकडे हे पोलिस स्टेशनला हजर असतांना फिर्यादी  प्रमोद पांडुरंगजी भोयर, वय ४२ वर्षे, रा. इंदीरानगर, चांदुर रेल्वे […]

Read More

नायब तहसीलदार यांचे घरी घडलेल्या जबरी चोरीचा ४८ तासाचे आत केला उलगडा..

अमरावती येथील नायब तहसीलदार यांचे घरी देशी कट्टा (गावठी पिस्तुल) व चाकुचा धाक दाखवुन मारहान करून जबरी चोरी करणारे ५ आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ३०/०१/२०२४ रोजी दुपारी नायब तहसीदार यांच्या पत्नी यांनी तक्रार दिली की, सकाळी त्यांचे पती ऑफिसला निघुन गेल्या नंतर ११:०० वा दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती […]

Read More

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात […]

Read More

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारत निवडणुक आयोगाचे पत्र (दि.21/12/2023) अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्यांच्या पदस्थापनांबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने तसेच आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 संदर्भात परीक्षेत्रातील […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरटा सिटी कोतवाली पोलिसांच्या तावडीत सापडला,उलगडा झाला २८ मोटारसायकल चोरीचा…

सराईत मोटारसायकल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात,आरोपीकडुन एकुन २८ मोटारसायकल केल्या जप्त… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि. 13/09/2023 रोजी फिर्यादी संजय शेषरावजी तरेकर वय 55 वर्ष, रा उत्कर्ष, नगर अमरावती येथे तक्रार दिली की ते त्यांची मोटार सायकल हिरो शाईन कंपनीची ची  क्र MH 27 B C […]

Read More

गॅस कटरने ATM फोडुन रोकड लंपास करणारे,स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकास हरियाणा येथुन केली अटक…

गॅस कटरने ATM फोडुन रोकड पळवणारी परप्रांतिय ईसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, गुन्हयात वापरलेल्या MG Hector वाहनासह एकास हरियाणा येथून अटक २ गुन्हे केले उघड… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०८/०१/२०२४ चे रात्री दरम्यान  गॅस कटरचे सहाय्याने वरुड शहरातील SBI बँकेचे ATM . फोडुन नगदी ४१,४७,०००/- रू चोरून नेले होते. घटनेच्या अनुषंगाने पो.स्टे. वरूड […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!