घरफोडीतील अट्टल आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात,५ गुन्हे केले उघड…
राजापेठ(अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर वुत्त असे की शहरामध्ये वाढत्या चोरी, घरफोडीच्या घटना पाहाता सदर घटनांना आळा बसावा या करीता पोलिस आयुक्त यांनी मार्गदर्शन करुन कार्यवाही करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या.त्यानुसार पोलिस स्टेशन राजापेठ येथे दाखल अप. क्र. ९८५/२०२३ कलम ४५७ ,३८०, ५११, ३४ भादवि च्या गुन्ह्यातील आरोपी १) शंकर सुभाष बंन्सोड वय ४२ वर्ष रा. भिमनगर अमरावती. […]
Read More