अवघ्या १२ तासात लोणी हद्दीतील जबरी चोरी केली उघड…
१२ तासाचे आत जबरी चोरीतील आरोपी स्था.गु.शा पथकाने केला जेरबंद….. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १९/०२/२०२४ रोजी फिर्यादी चंद्रभागाबाई पांडुरंग ईगोले वय ९५ वर्ष रा. कोठोडा यांनी पोस्टे. लोणी येथे येवुन तकार दिली की दिनांक १८/०२/२०२४ रोजी सायं. ७.३० वा दरम्यान त्याचे घरी एकटया असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून त्याच्या चेह-यावर कपडा […]
Read More