कुख्यात गुन्हेगार चोचु व त्याचा साथीदार यांना मुद्देमाल व गांजासह गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

रेकॅार्डवरील कुख्यात गुन्हेगार चोचु यास त्याचे साथीदारासह अटक करुन,त्यांचे ताब्यातुन गांज्या तसेच चोरीचे दागिने, पैसे व मोटरसायकल केली जप्त…. अमरावती(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये विशेषतः लगतच्या राज्याच्या सीमेवरील भागात अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना प्रत्येक प्रत्येक प्रभारींना तसेच […]

Read More

शेअर मार्केट चे नावावर फसवणुक करणारे १० आरोपी अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

शेअर मार्केटचे नावावर ३१,३५०००/- रुपये ऑनलाईन फसवणुक करणारे दहा आरोपींना अमरावती ग्रामीन पोलिसांना घेतले ताब्यात…  परतवाडा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा येथे फिर्यादी आशिष महादेवराव बोबडे वय ४४ वर्ष रा. घामोडिया प्लॉट, परतवाडा ता. परतवाडा जि. अमरावती यांनी तक्रार दिली की त्यांनी Fourth indian stock market Analysis and Learning नावाचे शेअर […]

Read More

दिवसा घरफोड्या करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

दिवसा घरफोड्या करणारा स्थानिक  गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती (प्रतिनिधी) – दिवसा घरफोड्या करणाऱ्या भुरट्या घरफोड्याला अमरावती गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्याच्याकडून २० हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. सदर आरोपीकडून पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथील अभिलेखावर असलेले अप क्रमांक ३३०/२४ कलम ४५४,३८० भादवी व […]

Read More

अचलपुर शहरात गांजाची चोरटी वाहतुक करणारा LCB पथकाचे ताब्यात….

अचलपुर शहरात गांजाची चोरटी वाहतुक करणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन जप्त केला  एकुण १,०२,०००/- रु चा  मुददेमाल जप्त…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हा पोलिस अधिक्षक  विशाल आनंद  यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा यांना मार्गदर्शन करून फरार आरोपी अटक करणे, तसेच अवैधधंदे करणा-यांवर प्रभावी कार्यवाही करुन अवैधधंदयांना […]

Read More

डोळ्यात मिर्ची पावडर घालुन लुटणारी टोळी LCB ने केली जेरबंद,अनेक गुन्हे केले उघड…

डोळयात मिरची पुड टाकुन लुटमार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,लुटीचे अनेक गुन्हे के उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,दिनांक ०५/०४/२०२४ रोजी सांयकाळी ०७:३० वा दरम्यान पो.स्टे. मंगरूळ दस्तगीर हददीत निबोरा बोडखा गावाजवळ फिर्यादी शेषराव नथ्थुजी डोंगरे वय ६६ वर्ष रा. निबोरा बोडखा हे मंगरूळ दस्तगीर येथुन त्यांचे गावी निबोरा बोडखा येथे त्यांचे मोपेड […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा कंटेनर परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….

पार्सल कंटेनर मधुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटख्याचे वाहतुकीचा परतवाडा पोलीसांनी केला पर्दाफाश,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त…. परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलिस अधिक्षक विशाल  आनंद यांनी सर्व प्रभारींना सतर्क राहण्यासाठी तसेच निरंतर पेट्रोंलिग करण्याचे आदेश देण्यात आले आहे त्याअनुषंगाने दिनांक 05/04/2024 रोजी परतवाडा पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंश वाहतुक करणारे तळेगाव दशासर पोलिसांचे ताब्यात…

 कत्तलीकरीता जाणारी अवैध गोवंश तस्करी विरूध्द तळेगाव दशासर पोलीसांची धडक कार्यवाही….. तळेगाव(दशासर)अमरावती प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामिण जिल्हयाचे पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैधरित्या गोवंश तस्करी होत असल्याचे मागील काही काळापासुन दाखल गुन्हयांवरून निष्पन्न झालेले आहे. सदर अवैध गोवंश तस्करीवर पुर्णतः आळा लावण्याबाबत तसेच अशा प्रकरणातील जप्त वाहनांवर व आरोपींवर प्रभावी कार्यवाही करण्यात बाबत […]

Read More

धारणी शहरात छापा टाकुन LCB ने गांजा केला जप्त,दोन आरोपींना घेतले ताब्यात….

धारणी शहरात दोन ठिकाणी गांजा (अंमली पदार्थ) बाबत छापा टाकुन एकुण १० किलो गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा ची कार्यवाही…. धारणी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की, पोलिस अधिक्षक विशाल आनंद, यांनी आगामी काळात होणा-या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधधंदे करणा-यांवर जास्तीत जास्त केसेस करुण अवैधधंदयांना आळा बसावा याकरीता अधिनस्त अधिकारी यांना मार्गदर्शन करुण आदेशीत […]

Read More

स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही….

स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणा-या तीन इसमांवर स्फोटक अधिनियमान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडुन कारवाई. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २१/०३/२०२४ रोजी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना स्फोटक वाहतुकीचे बाबतीत प्राप्त गुप्त बातमीवरुन पोलिस स्टेशन कु-हा हद्दीत कु-हा ते तिवसा – कौंडण्यपुर वाय पॉईंटजवळ छापा कारवाई केली असता, ०३ इसम हे चारचाकी […]

Read More

अट्टल घरफोड्या लखन यास स्थागुशा पथकाने ताब्यात घेऊन घरफोडीचे २ गुन्हे केले उघड….

अट्टल घरफोडया लखन यास  स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा येथुन ठोकल्या बेड्य,घरफोडीचे दोन गुन्हे केले उघड… अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०१/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीतील राम मंदिर परिसर, चांदुर रेल्वे येथील रहिवासी फिर्यादी आकाश मारोती खंडारे हे परिवारासह लग्नसमारंभाकरीता गेले असता, त्यांचे राहते बंद घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन बेडरुमचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!