प्रवासात महीलेचे सोण्याचे दागिणे चोरणारी टोळी तळेगाव दशासर पोलिसांनी केली गजाआड…

देवगाव येथील चोरीचा गुन्हा उघड करण्यात तळेगाव दशासर पोलिसांना यश….. तळेगाव दशासर(अमरावती) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन तळेगाव दशासर येथे अप क्रं 54/2024 क. 379 भादवी अन्वये दि(27) रोजी फिर्यादी  सौ. रेखा श्रीकृष्ण राऊत, वय 50 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. देवगाव यांनी तक्रार दिली की, दि(20) रोजी धामणगाव ते देवगाव येथे […]

Read More

वयोव्रुध्द नागरीकांना वेगवेगळ्या बहाण्याने लुटणार्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद….

वरिष्ठ नागरीकांना हेरून फसवणुक करणारा अट्टल चोरट्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२०) रोजी फिर्यादी गणेशराव दत्तुजी चव्हाण, रा. लासुर यांनी तक्रार दिली की, अज्ञात इसमांने त्यांना गावी सोडुन देतो अशी बतावणी करून स्वतःचे गाडीवर बसवुन नेले व रस्त्यात त्यांना दारू पाजली त्यामुळे फिर्यादीस गुंगी आली व ते झोपले असता […]

Read More

खेळाडुंच्या वाहनाचा झालेल्या अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या दुतांचा पोलिस अधिक्षकांनी केला सत्कार….

अपघातात जखमींना मदत करणा-या नागरिकांचा पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. विशाल आनंद यांचे हस्ते सत्कार…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१८) रोजी सकाळी ०७.३० वा. दरम्यान अमरावती येथुन एकुण २३ तरूण मुले क्रिकेटचे सामने खेळण्याकरिता अक्षय चौधरी, रा. किरण नगर, अमरावती यांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन क्रं. एम.एच.२७/बी.एक्स.१७५५ ने अमरावती येथुन यवतमाळकडे जात असतांना पो.स्टे.नांदगांव खं. हद्दीत ग्राम शिंगणापुर […]

Read More

प्रेमी युगुलास लुटणार्यास स्थागुशा पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन घेतले ताब्यात…

प्रेमी युगुलास लुटून जबरी चोरी करणारे आंतरराज्यीय सराईत आरोपी स्थागुशा पथकाने केले गजाआड…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.१५/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन शेदुरजनाघाट येथे फिर्यादी  प्रेम बागळे रा. पुसला यांनी तक्रार दिली की, ते आणि त्यांची मैत्रिण हे  पंढरी येथील तलावावर फिरायला गेले असता दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी व मैत्रिण यांना धमकावुन धक्काबुक्की करुन फिर्यादी […]

Read More

हातचलाखीने दुकानदाराची फसवणुक करणारी ईराणी टोळी स्थागुशा पथकाने केली जेरबंद…

हात चलाखीने दुकानदारांची फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिण ची कार्यवाही…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथकास गोपनिय खबर मिळाली कि, चिखलदरा परीसरात एक इराणी महिला व दोन पुरुष संशयितरित्या फिरत आहेत अशा गोपनिय खबरे वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर टोळीवर सतत दोन दिवस […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ८ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड…

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती(ग्रामीन प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.यांनी जिल्हयात मोटर सायकल चोरीला आळा बसावा याकरीता जिल्हयातील मोटर सायकल चोरटयांचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणने बाबत आदेशित केले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर मोटारसायकल चोरीचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली कि, एक विधिसंघर्षित बालक […]

Read More

अवघ्या १२ तासात लोणी हद्दीतील जबरी चोरी केली उघड…

१२ तासाचे आत जबरी चोरीतील आरोपी स्था.गु.शा पथकाने केला जेरबंद….. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १९/०२/२०२४ रोजी फिर्यादी चंद्रभागाबाई पांडुरंग ईगोले वय ९५ वर्ष रा. कोठोडा यांनी पोस्टे. लोणी येथे येवुन तकार दिली की दिनांक १८/०२/२०२४ रोजी सायं. ७.३० वा दरम्यान  त्याचे घरी एकटया असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून त्याच्या चेह-यावर कपडा […]

Read More

लोणी हद्दीतील कुख्यात गुंड सुमीत उमाळे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

iलोणी पोलिस स्टेशन हद्दीतील कुख्यात धोकादायक इसम सुमीत उमाळे यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबद्ध…. लोणी(अमरावती)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन लोणी हद्दीतील कुख्यात धोकादायक इसम सुमित सुनिल उमाळे, वय २२ वर्ष, रा. ग्राम लोणी टाकळी, विठ्ठल रुख्माई प्लॉट, ता. नांदगांव खंडे. जि अमरावती हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह मालमत्ताविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे […]

Read More

शिकारीसाठी वापरात येणारी भरमार ठासणीची बंदुक स्थागुशा पथकाने घेतली ताब्यात…

अचलपुर तालुक्यातील बोरगाव पेठ येथुन भरमार बंदुक(अग्नीशस्त्र) स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक  विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात अवैधरित्या विनापरवाना शस्त्रे बाळगणा-याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर आदेशाप्रमाणे याआधीच अचलपुर येथुन ०५ धारदार शस्त्रे जप्त करुन  कार्यवाही करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिनांक […]

Read More

मार्डी येथील भोंदुबाबास भोपाळ येथुन केली अटक…

मार्डी येथील गुरूदासबाबास भोपाळ (मध्य प्रदेश) येथून  स्था.गु.शा.पथकाने केली अटक…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन  कु-हा हद्दीत ग्राम मार्डी येथील आश्रमात आरोपी गुरूदास बाबा ऊर्फ सुनिल जानराव कावलकर, वय ४७, रा. मार्डी,ता.तिवसा हा लोकांची दिशाभुल करून विविध रोगांवर उपचार करून देतो अशी बतावणी करीत होता. त्या दरम्यानचे काळात एक जबलपुर (मध्यप्रदेश) येथील महीला (पिडीत) […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!