पोल्ट्री फार्म मधुन मोठ्या प्रमाणात कोंबड्या चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण जिल्हयात मागील काही दिवसात पोल्ट्री फार्म मथुन मोठया प्रमाणात कोंबडया चोरून नेण्याच्या घटना वाढल्या असल्याचे निदर्शनास येताच नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद  यांनी सदर गुन्हे उघडकिस आणुन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथक पोलिस स्टेशन खालापुर येथील […]

Read More

कत्तलीकरीता जाणारी गोवंशीय जनावरांना शिरखेड पोलिसांनी दिले जीवनदान…

शिरखेड(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती ग्रामीण भागात गोवंश तस्करीच्या  घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरता नवनियुक्त पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी संपुर्ण जिल्हा पोलिस स्टेशन प्रभारी यांनी मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने पो.स्टे शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही केली . पोलिस स्टेशन शिरखेड येथे आज दिनांक २४/११/२०२३ […]

Read More

मध्यप्रदेशातुन अमरावती येथे येऊन दुचाकी चोरी करायचा,चोरी करुन फरार व्हायचा पण यावेळी डाव फसला…

अमरावती प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.२२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीन चे पथक मोटर सायकल चोरणा-या आरोपींबाबत माहीती घेत असता पथकाला गोपनिय खबर मिळाली कि, सागर शेलुकर रा. बेलकुंड, मध्यप्रदेश याने होन्डा शाईन कंपणीची मोटर सायकल चोरली आहे आणि तो सध्या  तिच  मोटरसायकल घेवुन घाटलाडकी येथे विकण्याकरीता आलेला आहे. अशा गोपनिय खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

क्रिकेट बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,१५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक  अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या आय.सी.सी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये लागना-या क्रिकेट सटयावर आळा घालण्या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्रभावी कार्यवाही करण्यात यावी अशा सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. १९/११/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक हे पेट्रोलींग करित असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली […]

Read More

परतवाडा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,सात आरोपी अटकेत…

परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे तसेच जुगार अड्डे यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या होत्या तरीही काही ईसम चोरुन लपुन परतवाडा शहरातील टिंबर डेपो परीसरात जुगार खेळत असल्याची माहीती ठाणेदार संदीप चव्हाण यांना मिळताच त्यांनी परिसरातील एका घरावर पोलिसांनी शनिवारी रात्री ८.०० […]

Read More

अमरावती पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यास घेतले ताब्यात,अजुन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता…

अमरावती-)प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक  अविनाश बारगळ , अमरावती ग्रामीण यांनी अमरावती ग्रामिण हद्दीत वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणनेकामी सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्था. गु.शा.  किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी […]

Read More

गोंवश तस्करी करणारी टोळी लागली वरुड पोलिसांच्या हातात,३७ जनावरांची केली सुटका….

वरुड(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  अमरावती ग्रामीण जिल्हयात वाढत्या गोवंश तस्करी घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या. पोलिस स्टेशन वरुड येथील पो.उप.नि. दिपक दळवी यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, ग्राम पोरगव्हाण ते मोर्शी खुर्द या पांदन रस्त्याने काही इसम गोवंश जातीचे जनावरे […]

Read More

अट्टल घरफोड्या गजानन लोणारे अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस स्टेशन शेंदुरजना घाट येथे फिर्यादी मोहम्मद ईशाक मोहम्मद युनूस, वय 50 वर्ष, रा. बालासुंदरी मंदिराजवळ, शेंदुरजना घाट, ता. वरूड जि. अमरावती यांनी दिनांक 19/10/2023 रोजी तक्रार दीली की, कोणीतरी अज्ञाताने  दि. 18/10/2023 चे रात्री पासून  ते दि. 19/10/2023 चे सकाळ दरम्यान त्याच्या घराचे दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन घरातील कपाटातील सोन्या […]

Read More

जनावरे चोरणार्या अट्टल टोळीस अमरावती(ग्रामीण) स्थानिक गुन्हे शाखेने अचलपुर येथुन केली अटक…

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या जनावर चोरीचे घटणांना आळा बसावा या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जनावर  चोरीचे गुन्हे उघडकीस येणे बाबात सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंघाने दि.१८/१०/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक जनावर चोरीच्या समांतर तपास करीता असताना पथकाला गोपनिय माहीती मिळाली कि अट्टल जनावर चोर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!