चारचाकी वाहन ईर्टिगा चोरीच्या गुन्ह्याचा परतवाडा पोलिसांनी केला उलगडा,भागीदारच निघाला खरा सुत्रधार…

परतवाडा येथुन इटिंगा गाडी चोरणारे चोरटे परतवाडा पोलीसांच्या जाळ्यात… परतवाडा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(04)जुलै 2024 रोजी रामनाथ हिरडे रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार यांची इटिंगा गाडी क्रमांक MH 04 JB 5259 ही चालक प्रफुल मोहोड हे चिखलदार येथे भाडे घेवून आले असता प्रवाशांना जेवनाकरीता सायंकाळी पंजाबराव पाटिल ढाबा येथे थांबलेले असतांना कोणीतरी […]

Read More

पुणे येथील शेअर ब्रोकरचे अपहरण करुन खंडणी मागणारे अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

शेअर ब्रोकरचे अपहरण करणारे अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१६)जुलै २०२४ रोजी विशाल प्रमोद वारके रा. भुसावळ जि. जळगाव यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना मोबाईल व्दारे माहीती दिली की, त्यांचे जावाई नितीन भाष्कर सरोदे, वय ४४ रा. शिंदे वस्ती रावेत जि.पुणे हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक एजंट (ब्रोकर) म्हणुन काम करतात, […]

Read More

महीलेच्या खुनाचे गु्न्ह्यात पतीच निघाला खुनी..

रागाचे भरात पतीनेच केला महीलेचा खुन, खुनाचे गुन्हयात तिचे पतीस अटक… वरुड(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०)जुलै रोजी पो.स्टे. वरुड हद्दीतील ग्राम एकलविहीर येथील तक्रारदार  शेखर शालीकराम धुर्वे, रा. एकलविहीर, याने तक्रार दिली की, त्याची आई  निला शालीकराम धुर्वे वय ५२ रा. एकलविहीर ता. वरुड जि.अमरावती ही दि.०९/०७/२०२४ चे सायंकाळ दरम्यान बकरी चारण्या […]

Read More

अट्टल घरफोड्यास साथीदारासह ताब्यात घेऊन,उघड केले अनेक गुन्हे….

घरफोडया करणारा कुख्यात गुन्हेगार व त्याचा साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांचे निर्देशानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर हटवार यांचे पथक चांदुर रेल्वे उपविभागातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आरोपींचा शोध घेत असता, दिनांक २९/०६/ २०२४ रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, अट्टल […]

Read More

दोन संशयितांना ताब्यात घेऊन दुचाकी व घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखेने केला उघड….

घरफोडी आणि दुचाकी चोरीतील दोघे अमरावती गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती (प्रतिनिधी) – घरफोडी आणि मोटारसायकल/ दुचाकी चोरीतील दोन अट्टल गुन्हेगारांना अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पकडुन पाच गुन्हे उघडकीस आणून २२ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी – विठ्ठल जानराव खामट (वय ३० वर्ष) रा.शेरपूर, ता.आष्टी, जि.वर्धा आणि मंगेश तुळशीरामजी उइके (वय ३०) रा.मोर्डी, […]

Read More

कत्तलीकरीता जाणार्या बैलांची सुटका करुन ब्राह्मणवाडा पोलिसांनी दिले जिवनदान..

कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावर(बैल) याना  ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी दिले जिवनदान,एका आरोपीस घेतले ताब्यात.. ब्राह्मणवाडा थडी(अमरावती) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७) रोजी पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी येथील पथक अवैध धंदे कार्यवाही तसेच रेकॅार्डवरील गुन्हेगार चेक करण्यासाठी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून एक इसम हा पुर्णा नदीचे धरण ते विश्रोळी रोडने गोवंश […]

Read More

तिवसा व वरुड येथील ATM गॅस कटरचे साहाय्याने कट करणाऱ्या टोळीच्या आणखी एका सदस्यास हरीयाना येथुन घेतले ताब्यात…

वरूड व  तिवसा येथील ATM गॅस कटरने कापुन त्यातील रक्कम  चोरणाऱ्या टोळीतील ०१ आरोपीस मेवात हरियानामधूण अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद… गॅस कटरने ATM फोडुन रोकड लंपास करणारे,स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकास हरियाणा येथुन केली अटक… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०९/०२/२०२४ रोजी ०० / ०२ वा ते. ०६/०० वा. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील पोलिस स्टेशन […]

Read More

मारहान करुन जबरीने रोकड लुटणारे दोन आरोपी गुन्हे शाखेने केले जेरबंद…

धारणी हद्दीत  मायक्रो फायनान्स कंपनीची रोकड जबरीने लुटणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,एक आरोपी फरार…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(९)रोजी  यातील तक्रारदार पवनकुमार मोरे रा. पंधाना (मध्यप्रदेश) हे त्याचे मोटर सायकलने चेंडो ते दाबियाखेडा रोड, धारणी येथुन स्वतंत्र मायको फायनान्स लिमी. कंपनीचे नगदी ७४,८००/- रु घेवुन जात असता ग्राम जामपाणी गावाजवळ कपडा […]

Read More

अवैध पिस्टल व काडतुसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात…

देशी बनावटीच्या पिस्टल व दोन जिवंत काडतुससह दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी करीता अवैध शस्त्र बाळगणा-या विरुध्द कार्यवाही करणेबाबतब आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा. यांनी स्थानिक गुन्हे […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले मेटारसायकल चोरीचे दोन गुन्हे….

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे….. चांदुर रेल्वे(अमरावती प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्हयात होणाऱ्या विविध चोरीचे तसेच मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे संबंधाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांना मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!