जबरी चोरी करुन पसार होणार्या सराईत चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी फिल्मीस्टाईल केली अटक…

गंगापुर(छत्रपती संभाजी नगर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १५/११/२३ रोजी मध्यरात्री ०१.०० वा सुमारास  पोलिस ठाणे गंगापुर हद्यीतील छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरिल भेंडाळा फाटाच्या पुढे नादी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र ढाबा येथे तीन अज्ञात व्यक्तीने हॉटेल मध्ये घुसून हॉटेलच्या कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक फिरोज सांडू शेख वय २७ वर्षे रा. ढोरेगाव […]

Read More

शेतवस्तीवर दरोडा टाकुन पळ काढतांना,पोलिसांवर हल्ला करणारे ७ दरोडेखोरांना पोलिसांनी अथक परीश्रमानंतर शिताफिने केली अटक….

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 8/11/2023 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास सपोनि संदीप पाटील पोलिस ठाणे शिवुर हे शिवुर परिसरात रात्रगस्त कामी असतांना त्यांना माहिती मिळाली कि, मणेगाव हद्दीतील शेतवस्तीवर विष्णु पंढरीनाथ सुरासे यांचे घरी काही अज्ञात ईसमांनी शस्त्र दरोडा टाकला असुन तेथुन सोने व चांदीचे दागिने, मोबाईल,रोख 45,000/- रुपयांचा ऐवज घेवुन […]

Read More

नवीन घराचे बांधकामावर ईले्क्टीक कामासाठी आणलेले केबल चोरणार्यास ३ तासात केली अटक…

छत्रपती संभाजीनगर -(जवाहरनगर) :  उच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. विजयकुमार सपकाळ यांच्या ३ मजली घराचे बांधकाम सुरू असताना घरातील इलेक्ट्रिक फिटिंगसाठी आणलेले ९६ हजार रुपयांचे वायर मध्यरात्रीतून चोरट्याने लंपास केले होते. अवघ्या ३ दिवसांत हा गुन्हा जवाहरनगर पोलिसांनी उघडकीस आणला. २५ वर्षीय चोरट्याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून पोलिसांनी वायरही जप्त केले आहेत जुबेर खान फिरोज खान (वय २५,रा. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!