पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांची जिल्हाधिकारी यांचे समवेत रेती माफियावर धडक कार्यवाही,३ कोटीचे वर मुद्देमाल जप्त…

अवैधरित्या रेतीची वाहतुक करण्या-या डंपरवर पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत मोठी कार्यवाही, 8 डंपरसह एकुण ३ कोटी २४ लक्ष रु चा  मुददेमाल केला जप्त….. भंडारा(प्रतिनिधी) – अख्या महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील रेतीची विशेष मागणी असते किंवा आहे आणि त्यातच यावर्षी अवेळी पावसाळा दाखल होऊ शकतो म्हनुन रेती तस्कर सरसावलेले दिसताय यावर कार्यवाहीचा फास आवळने गरजेचे […]

Read More

स्कोडा गाडीत गुटख्याची तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांनी नाकाबंदी करुन केले जेरबंद…

सुंगंधित तंबाखू(गुटखा) याची कारमधुन तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांचे ताब्यात, एकुण 07,43,420/-  रु मुद्देमाल जप्त…. गोबरवाही(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही याबाबत पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी आपले धोरण आधीच स्पष्ट केलेले आहे आणि तस्या सुचना देखील सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या  त्यानुसार  दि. 25 एप्रिल रात्री पोलिस […]

Read More

रात्र गस्तीदरम्यान कारधा पोलिसांनी पकडला २२ लाख रु किंमतीचा गुटखा….

सुगंधित तंबाखू व गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यावर कारधा पोलिसांची  कारवाई 40,92,004/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. कारधा(भंडारा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने पोलिस स्टेशन कारधा येथील डी बी पथकातील नापोशि. विकास जानकीराम जाधव हे पोलिस स्टॉप सह पो. स्टे परीसरात पेट्रोलिग करीत असतांना त्यांना मुखबीर कडुन […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही, एकुण 32,56,600/- रु.  चा मुद्देमाल केली जप्त… भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना  सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते त्यानुसार अवैध गोवंश वाहतुक व तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस […]

Read More

अवैधरित्या गोवंशाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१४ गोवंशाची केली सुटका…

अवैधरित्या गोवंश वाहतुक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकुण कि. 15,69,200/- रु चा मुद्देमाल केला जप्त,गोवंशाची केली सुटका…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त इसे की,अवैध गोवंश वाहतुक व तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना मिळाली. पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 […]

Read More

पोलिस अधिक्षकांच्या सतत होणार्या कार्यवाहीने रेती माफीया दणाणले धाबे…

अवैध रेती वाहतुक करणारा एलपी ट्रक चालकावर सिहोरा पोलीसांची कारवाई एकूण ४०,०९,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त……… सिहोरा(भंडारा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने भंडारा जिल्ह्यातून अवैधरित्या नजीकच्या जिल्ह्यात होणारी रेती तस्करी थांबविण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहे व तसे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले आहेत त्याअनुषंगाने दि ३० जानेवारी रोजी पोलिस […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने दहशतवाद विरोधी पथकाची अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्यावर मोठी कार्यवाही…

सिमेलगतच्या राज्यातुन अवैधरित्या प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखुची  वाहतुक करणाऱ्या वाहनावर दहशतवाद विरोधी पथक  पो.स्टे. दिघोरी यांचा नाकाबंदी करुन छापा, चारचाकी एकुन वाहनासह एकुण रूपये ११,१६,६५५/- किमतीचा मुद्देमाल जप्त….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे सुरू राहणार नाही याकरिता नागरिकांनी सहाकार्य करून अवैद्य धंदयाची माहिती दिल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात […]

Read More

भंडारा पोलिसांची रेती तस्करांवर मोठी कार्यवाही,एक कोटीचेवर मुद्देमाल केला हस्तगत…

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर कारधा पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त… भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशानुसार अवैध उत्खनन करुन रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर कडक कार्यवाहीचा भाग म्हनुन दि १८ जानेवारी रोजी कारधा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन ते अवैद्य रेती वाहतुक बाबत मिळालेल्या गुप्त माहीती वरून […]

Read More

सायबर गुन्हेगारीवर बसणार चाप,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॅाट अॅप चे लोकार्पन…

भंडारा पोलीसांकडुन ‘व्हॉट्सअप सायबर बॉट’ चे उद्घाटन,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॉट प्रणाली सुरु करणारा पहिलाच जिल्हा… भंडारा (प्रतिनिधी) : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा बसावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या व्हॉट्सअप सायबर बॉट चे विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परीक्षेत्र,नागपुर डॉ.दिलीप भुजबळ पाटील याच्या […]

Read More

पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे आदेशाने गुटखा विक्रेत्यांवर मोठी कार्यवाही….

दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा भंडारा यांनी साकोली व पालांदुर येथुन जप्त केला १४.३३.२८३/ रु. वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधीत तंबाखू, वाहनासह चार आरोपी घेतले ताब्यात….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस अधिक्षक. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांना ऑल आऊट ऑपरेशन राबवून सर्व प्रकारच्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!