साकोली पोलिसांची मोठी कारवाई! साडेआठ लाखांच्या मुद्देमालासह अवैध सुगंधी तंबाखू जप्त

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूच्या छुप्या वाहतुकीविरोधात भंडारा पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे. साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून पोलिसांनी अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी एक मारुती इको (EECO) कार पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ५६,४८० रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. गोपनीय बातमीदाराच्या […]

Read More

तुमसर रोड देव्हाडी येथील ७ दुकाने फोडणारे अट्टल चोरटे २४ तासांत गजाआड

तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री सात दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तुमसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीने अवघ्या २४ तासांच्या आत या अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून चोरीला गेलेला सर्व रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकाच रात्री ७ दुकानांवर डल्ला मिळालेल्या माहितीनुसार, […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांची जिल्हाधिकारी यांचे समवेत रेती माफियावर धडक कार्यवाही,३ कोटीचे वर मुद्देमाल जप्त…

अवैधरित्या रेतीची वाहतुक करण्या-या डंपरवर पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत मोठी कार्यवाही, 8 डंपरसह एकुण ३ कोटी २४ लक्ष रु चा  मुददेमाल केला जप्त….. भंडारा(प्रतिनिधी) – अख्या महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील रेतीची विशेष मागणी असते किंवा आहे आणि त्यातच यावर्षी अवेळी पावसाळा दाखल होऊ शकतो म्हनुन रेती तस्कर सरसावलेले दिसताय यावर कार्यवाहीचा फास आवळने गरजेचे […]

Read More

स्कोडा गाडीत गुटख्याची तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांनी नाकाबंदी करुन केले जेरबंद…

सुंगंधित तंबाखू(गुटखा) याची कारमधुन तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांचे ताब्यात, एकुण 07,43,420/-  रु मुद्देमाल जप्त…. गोबरवाही(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही याबाबत पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी आपले धोरण आधीच स्पष्ट केलेले आहे आणि तस्या सुचना देखील सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या  त्यानुसार  दि. 25 एप्रिल रात्री पोलिस […]

Read More

रात्र गस्तीदरम्यान कारधा पोलिसांनी पकडला २२ लाख रु किंमतीचा गुटखा….

सुगंधित तंबाखू व गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यावर कारधा पोलिसांची  कारवाई 40,92,004/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. कारधा(भंडारा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने पोलिस स्टेशन कारधा येथील डी बी पथकातील नापोशि. विकास जानकीराम जाधव हे पोलिस स्टॉप सह पो. स्टे परीसरात पेट्रोलिग करीत असतांना त्यांना मुखबीर कडुन […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही, एकुण 32,56,600/- रु.  चा मुद्देमाल केली जप्त… भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना  सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते त्यानुसार अवैध गोवंश वाहतुक व तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस […]

Read More

अवैधरित्या गोवंशाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१४ गोवंशाची केली सुटका…

अवैधरित्या गोवंश वाहतुक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकुण कि. 15,69,200/- रु चा मुद्देमाल केला जप्त,गोवंशाची केली सुटका…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त इसे की,अवैध गोवंश वाहतुक व तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना मिळाली. पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 […]

Read More

पोलिस अधिक्षकांच्या सतत होणार्या कार्यवाहीने रेती माफीया दणाणले धाबे…

अवैध रेती वाहतुक करणारा एलपी ट्रक चालकावर सिहोरा पोलीसांची कारवाई एकूण ४०,०९,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त……… सिहोरा(भंडारा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने भंडारा जिल्ह्यातून अवैधरित्या नजीकच्या जिल्ह्यात होणारी रेती तस्करी थांबविण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहे व तसे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले आहेत त्याअनुषंगाने दि ३० जानेवारी रोजी पोलिस […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने दहशतवाद विरोधी पथकाची अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्यावर मोठी कार्यवाही…

सिमेलगतच्या राज्यातुन अवैधरित्या प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखुची  वाहतुक करणाऱ्या वाहनावर दहशतवाद विरोधी पथक  पो.स्टे. दिघोरी यांचा नाकाबंदी करुन छापा, चारचाकी एकुन वाहनासह एकुण रूपये ११,१६,६५५/- किमतीचा मुद्देमाल जप्त….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे सुरू राहणार नाही याकरिता नागरिकांनी सहाकार्य करून अवैद्य धंदयाची माहिती दिल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात […]

Read More

भंडारा पोलिसांची रेती तस्करांवर मोठी कार्यवाही,एक कोटीचेवर मुद्देमाल केला हस्तगत…

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर कारधा पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त… भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशानुसार अवैध उत्खनन करुन रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर कडक कार्यवाहीचा भाग म्हनुन दि १८ जानेवारी रोजी कारधा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन ते अवैद्य रेती वाहतुक बाबत मिळालेल्या गुप्त माहीती वरून […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!