तुमसर रोड देव्हाडी येथील ७ दुकाने फोडणारे अट्टल चोरटे २४ तासांत गजाआड
तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री सात दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तुमसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीने अवघ्या २४ तासांच्या आत या अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून चोरीला गेलेला सर्व रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तळेगाव दशासर येथील बोगस बियाणे कारवाईच्या फोटो […]
Read More