निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात […]

Read More

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारत निवडणुक आयोगाचे पत्र (दि.21/12/2023) अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्यांच्या पदस्थापनांबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने तसेच आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 संदर्भात परीक्षेत्रातील […]

Read More

मिरारोड येथील नयानगर येथे शेवटी बुलडोझर चालला,१५ हल्लेखोराना केली अटक…

मुंबई (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मुंबईतल्या मीरारोड भागात दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मीरा रोडच्या नया नगरमध्ये हल्लेखोरांवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. योगी मॉडेलच्या धर्तीवर मुंबईतही कृती पाहायला मिळत आहे. 21 जानेवारीच्या रात्री श्रीरामाचे झेंडे असलेल्या वाहनांची मोडतोड करण्यात आली आणि लोकांना मारहाण करण्यात आली होती   त्याअनुषंगाने  ग्रुहमंत्री देवेंद्र फडनविस यांचे आदेशाने रात्रीच […]

Read More

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट..

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट.. नवी दिल्ली – आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयएने आज पहाटेपासून ही कारवाई […]

Read More

मिरा-भायंदर गुन्हे शाखेचा पालघर येथे ड्रग साठी कच्चा माल पुरविणार्या कारखाण्यावर छापा..

मिरा-भायंदर –  सध्या महाराष्टभर चर्चेत असलेले ललित पाटील MD ड्रग प्रकरण आणि त्या पार्श्वभुमीवर सर्वत्र होणार्या कार्यवाह्या त्यात मग मुंबई पोलिस,पुणे पोलिस त्यापाठोपाठ आता मिरा-भायंदर पोलिसांनी कंबर कसलेली दिसतेय लागोपाठनाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात मिरा- भाईंदरच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पोलिसांकडून कारवाईंमुळे […]

Read More

मिरा-भाईदर पोलिस आयुक्तालयाच्या जवळ बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ..

मिरा-भाईंदर वसई- विरार — गणपती विसर्जनाच्या धामधुमीत मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर बेवारस बॅग आढळून आली आहे. काशिमीराच्या रामनगर संकुलात रस्त्याच्या कडेला एक बेवारस बॅग सापडली आहे.या बॅगेबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या बॅगवर वाळूने भरलेली गोणी ठेवली. बॅगभोवती चारही बाजूंनी वाळूने भरलेली गोणी टाकून संपूर्ण कॉम्प्लेक्स रिकामा करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला पडलेल्या बेवारस बॅगमध्ये […]

Read More

खाऊचे आमिष दाखवुन करायचा लैंगिक अत्याचार नराधमास अटक…

वसई-  शहरात एक धक्कदायक घटना घडली आहे. येथे एका शाळेतील स्वयंपाक्याने सात वर्षीय मुलीला खाऊ देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी या शाळेत चौथीत शिकत असल्याची माहिती आहे. मौर्य, असं या घटनेतील आरोपच नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सात वर्षीय मुलीकडे खाऊसाठी रोज जास्त […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!