पाचोरा येथील बाजोरीया मिल प्रकरणातील आरोपीस अखेर अटक…

बाजोरीया मिल येथील सुरक्षा रक्षकास मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपींना पाचोरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….. पाचोरा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८)जुलै २०२३ रोजी बाजोरिया मिलचे मालक  आशिष जगदिश बाजोरीया, वय. 48 वर्षे, रा. हिंद ऑईल मिल, देशमुखवाडी, पाचोरा, जि. जळगांव यांनी पोलिस स्टेशन पाचोरा येथे तक्रार दिली की दिनांक […]

Read More

संशयीत ईसमास ताब्यात घेऊन चाळिसगाव ग्रामीण पोलिसांनी उघड केला दागिणे चोरीचा गुन्हा

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी संशयीत ईसमास ताब्यात घेऊन उघड केला चोरीचा गुन्हा… चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(26) मे रोजी फिर्यादी मुजाहीद जमशेद शेख, वय-३०, धंदा- मौलाना, मूळ रा. पिंपरखेड, ह.मु. तरवाडे, ता. चाळीसगांव. यांनी चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, दि(१६)मे रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहते घरातून १) १० ग्रॅम वजनाची सोन्याची […]

Read More

भुसावळ येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने नाशिक शहरात घातल्या बेड्या….

भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या  मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने ०२ पिस्टल व ०५ काडतुस सह २४ तासाच्या आत ठोकल्या बेडया….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२९)मे  रोजी रात्री ०९ वा चे  सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदीरासमोर कारमधुन जाणा-या संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर आरोपींनी बेछूट […]

Read More

अल्पवयीन बालकाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद…

अल्पवयीन बालकाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद… जळगाव (प्रतिनिधी) – अल्पवयीन बाळाचे अपहरण करणाऱ्या टोळीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने पकडण्यात जळगाव पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन भाग-५ गुरन. ९६/२०२४ भादवि.क.३६३,४५१ गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२३एप्रिल) रोजी रात्री ०१:३० ते ०२:०० वाजेच्या […]

Read More

रावेर पोलिसांनी अवैधरित्या विक्रीकरीता जाणारा गुटखा पकडला….

रावेर पोलिसांची अवैध गुटखा विरोधी कारवाई… रावेर(जळगाव)प्रतिनिधी – जिल्ह्यात वाढती गुटखा-तंबाखू तस्करी पाहता, अवैध गुटखा वाहतूकीवर लक्ष ठेऊन कार्यवाही करणे संदर्भात पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अशोक नखाते अपर पोलिस अधिक्षक जळगाव, अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलिस अधिक्षक फैजपुर, यांनी आदेशीत केले होते. त्या नुसार रावेर पोलिसांचे पथक करवाईसाठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून […]

Read More

भडगाव पोलिसांनी ४८ तासाचे आत आरोपी निष्पन्न करुन उघड केला चोरीचा गुन्हा…

चोरीस गेलेली बैलगाडी व बैल जोडीचा शोध घेऊन,भडगाव पोलिसांनी उघड केला चोरीचा गुन्हा,आरोपी निष्पन्न… भडगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (१३) रोजी पिप्रिहाट येथील शेतकरी भिमराव शंकर पाटील वय ७० धंदा शेती रा. पिंप्रीहाट ता. भडगाव यांनी पोलिस स्टेशन भडगाव येथे तक्रार दिली की दि.( १२) रोजी सायकांळी ७.०० ते दि. (१३) रोजी सकाळी […]

Read More

इन्श्युरन्स क्लेमसाठी केलेला चोरीचा बनाव पडला महागात,सरळ जेलची वारी…

इन्शुरन्स क्लेम साठी स्वतहाच्याच कारखाण्यात चोरीचा बनाव करणारा मुळ मालकच निघाला चोर… रावेर(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी फिर्याद निरज सुनिल पाटील वय 24 रा. निंबोल ता रावेर जिल्हा जळगावं यांनी पोलिस स्टेशन रावेर येंथे तक्रार दिली की त्यांचे वेफर्स कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरी केली त्यावरुन  पोलिस  स्टेशन रावेर […]

Read More

भडगाव पोलिसांनी १२ तासाचे आत उघड केला खुनाचा गुन्हा…

उसने पैसे देण्याचा बहाणा करुन अपघाताचा बनाव करुन जिवे ठार मारलेल्या आरोपींतांना १२ तासाच्या आत अटक करुन,खुनाचा गुन्हा केला उघड…., भडगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३१/०१/२०२४ रोजी रात्री ०२.०० वाजेच्या सुमारास पळासखेडा ता. भडगाव ते तरवाडे ता.पारोळा गावाच्या दरम्यान असलेल्या रोडावर भडगाव पोलिस स्टेशन हद्दीत एस इसम हा मयत स्थितीत पडलेला असल्याबाबत […]

Read More

MIDC जळगाव पोलिसांनी उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे,६ मोटारसायकल केल्या जप्त….

एमआयडीसी जळगाव पोलिसांनी आरोपींकडून 6 मोटारसायकली केल्या जप्त करुन उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे…. जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करून आरोपींकडून चोरी केलेल्या 06 मोटारसायकल ह्या जप्त केल्या आहेत. मध्यप्रदेश येथे आरोपी नामे 1) अनोप धनसिंग कलम कोरकु, (वय 18 वर्षे), निवासी- सुकवी थाना, खालवा, जिल्हा खंडवा मध्यप्रदेश, 2) अंकीत […]

Read More

चोपडा शहर पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा,५० महिलांची सुधारग्रुहात रवानगी….

चोपडा शहर पोलिसांचा कुंटनखाण्यावर छापा महीलांना देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन त्यांचे कडुन कुंटनखाना चालविणारे 11 आरोपींना अटक करुन 50 पिडीत महीलांची सुटका….. चोपडा(जलगांव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त अस् की, चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक 34 मध्ये अनधिकृत पणे पत्र्याचे शेड लावुन मोठ्या प्रमाणात पिडीत महीलांना अडकवुन त्यांच्याकडुन देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!