लातुर येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना ४ पिस्टल ,१ गावठी कट्टा व ५९ जिवंत काडतुसह घेतले ताब्यात….
लातुर – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलिस रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना,फरार आरोपींना ताब्यात घेतले जात आहे. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून […]
Read More