कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह

कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह मुंबई – मुंबईच्या सायन येथील महापालिका रुग्णालयात शौचालयाच्या कचरा कुंडीत नवजात मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सायन पोलीस ठाणे आता पुढील तपास करीत आहेत. मुंबईच्या सायन रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या मुलीला शौचालयाच्या कचऱ्यात […]

Read More

‘ग्लू’चा वापर करून फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या

‘ग्लू’चा वापर करून फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या मुंबई – मुंबईत एका आरोपीने एटीएममधून पैसे लुटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. मशीनला डिस्पेंसिंग स्लॉट म्हणजेच ग्लू चिकटवून रोख रक्कम आरोपीने लुटली होती. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. हिमांशू राकेश तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव […]

Read More

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश मुंबई – 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

पाठलाग करुन घरी घुसुन केला विनयभंग तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी केली अटक…

मुंबई – प्रेम हे प्रेम असतं पण सगळ्यांचं सेम असत असं नाही , प्रेमात मिळालेला नकार सगळ्यांनाच पचवता येत नाही. काहीजणांचा त्यामुळे अहंकार दुखावतो आणि मग ते प्रेम मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात. असाच एक प्रकार मुंबईतही उघडकीस आला आहे, जिथे एका इसमाने त्याच्या प्रेयसीला मिळवण्याच्या नादात तिलाच त्रास दिला. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. पीडित महिला […]

Read More

पट्टेरी वाघाची हत्या करुन त्याची कातडी व वाघनख मुंबईत विकणार्यास मुंबई पोलिसांनी केले जेरबंद…

महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार करून त्याचे कातडे व वाघ नखे यांची तस्करी करण्यासाठी मुंबईला गेलेल्या तिघांना सापळा रचून मुंबई पोलिसांनी  जेरबंद केले. त्यांच्याकडून दहा लाख रूपये किंमतीचे वाघाचे कातडे व नखांचा पंजा असा मुद्देमाल हस्तगत केला. या तिघांवर एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा लाखांचा मुद्देमालही जप्त पोलिस कर्मचारी संदीप आनंदराव परीट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सुरज लक्ष्मण कारंडे […]

Read More

पवई पोलिसांनी हस्तगत केले मुंबईकरांचे चोरीस गेलेले मोबाईल….

पवई(मुंबई)-मुंबईकरांचे पवई पोलिसांच्या हद्दीत हरवलेले ५० महागडे मोबाईल फोन, ज्यांची अंदाजे किंमत ७ लाख रुपये आहे, ते परत मिळवण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांनी हे कार्य केले. परत मिळवलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस उपआयुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले. मोबाईल हा आता माणसाची अत्यावश्यक गरज बनून राहिला आहे. मात्र […]

Read More

पत्नीच्या मदतीने एक्स गर्लफ्रेंडची केली हत्या; मृतदेह फेकला गुजरातच्या खाडीत

मुंबई : एक्स गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह गुजरातमध्ये फेकल्या प्रकरणी आरोप असलेल्या एका व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोहर शुक्ला (वय 34) असे आरोपीचे नाव आहे. (दि.09 ऑगस्ट) रोजी एक्स गर्लफ्रेंडची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्ये प्रकरणामध्ये पती आणि पत्नी दोघांचा ही समावेश होता. या घटनेमुळे मुंबईत […]

Read More

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक

मुंबई : सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सोने लपवलेला पुडा आरोपींच्या साथीदाराने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळ परिसरात फेकला होता. तो स्वीकारण्यासाठी दोघे जण आले असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांना पकडले. वाय जलालुद्दीन व संजीता बेगम असे अटक करण्यात आलेल्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!