एटीएम मधुन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी नागपुर गुन्हेशाखा युनिट ४ ने केली जेरबंद, एकुण ०४ गुन्हे केले उघड…

एटीएम मधुन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी नागपुर गुन्हेशाखा युनिट ४ ने केली जेरबंद, एकुण ०४ गुन्हे उघडकीस… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसात नागपुर शहरात विविध बँकेचे एटीएम मशीनला पट्टी लावुन कोणीतरी अज्ञात आरोपी चोरी करित आहे त्याअनुषंगाने विविध पोलिस ठाणे सक्करदरा, नंदनवन, हुडकेश्वर, जुनी कामठी हद्दीतील ए.टी.एम. मधुन चोरी झाल्याने […]

Read More

मटका अड्ड्यावर धाड,दोन आरोपींसह पोलिस शिपायावर गुन्हा दाखल…

मटका अड्ड्यावर नुतन पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांचा छापा, २ आरोपींसह पोलिस शिपायावर गुन्हा दाखल… नागपूर शहर (प्रतिनिधी) – सट्टापट्टीवर लोकांकडून पैसे घेऊन खायवाडी करणाऱ्यावर आणि त्या सोबतच त्यांच्यासोबत लागेबांधे ठेऊन स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणाऱ्या पोलिस शिपायावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १) मंगेश संभाजी बावणे, (वय ४० वर्षे), रा.प्लॉट नं.१२९, शाम पान […]

Read More

संशयीतांना ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलिसांनी उघड केले ११ घरफोडीचे गुन्हे…

पेट्रोलिंग दरम्यान संशयीतांना ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलीसांनी उघड केले ११ घरफोडीचे गुन्हे,५ आरोपी अटकेत…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत प्लॉट नं. १२८, विरचक कॉलोनी, काटोल रोड, गिट्टीखदान, नागपुर येथे राहणाऱ्या श्रीमती सरोजराणी सुरेश सिंग वय ६१ वर्षे ह्या दि(३०)मार्च रोजी रात्री घराला कुलुप लावुन त्यांचे दिल्ली येथे राहणाऱ्या मुलाकडे […]

Read More

पुर्व वैमनस्यातुन दुचाकींची जाळपोळ करणारा सिताबर्डी पोलिसांचे ताब्यात…

पुर्व वैमनस्यातुन दुचाकी जाळुन नुकसान करणाऱ्यास सिताबर्डी, पोलीसांनी केले जेरबंद… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर शहरात हल्ली काही समाजकंटक लोकांकडून दुचाकी जाळपोळीच्या घटना उघडकिस येतांना दिसताय यावर उपाय म्हनुन वरीष्ठांचे आदेशाने अशा समाजकंटक लोकांना शोधुन त्यांचेवर कठोर कार्यवाहीचे सत्र सुरु आहेच तरीसुध्दा याला चाप बसविण्यासाठी नागपुर शहर पोलिस सदैव तत्पर आहेच त्यातच […]

Read More

सहा संशयीतांना ताब्यात घेऊन धंतोली पोलिसांनी उघडलकेला जबरी चोरीचा गुन्हा…

जबरी चोरी करणाऱ्या ६ आरोपींना धंतोली पोलीसांनी केली अटक, सात लाख रूपयाचा मुद्देमाल केला हस्तगत… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी किशोर समाधान भांदर्गे, वय ३७ वर्षे, रा. धोत्रा, भंडगोजी, ता. चिखली, जि. बुलडाणा यांना त्यांचे परीचयाचे शुभम साखळीकर, रा. चिखली, बुलडाणा यांनी नागपुर, वर्धमान नगर येथील गोपी जोशी यांचे कार्यालयात जावुन […]

Read More

घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखा युनीट ५ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…

गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हेशाखा युनिट ५  ने छापा टाकुन मुद्देमालासह घेतले ताब्यात….  नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२६) रोजी गुन्हे शाखेचे पथक कळमणा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हेशाखा युनिट ५ पथकास गुप्त बातमीदारा तर्फे गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे कळमणा हद्दीत घर नं. १०४४, गल्ली नं. ४, मिनीमाता नगर, कळमणा, नागपूर […]

Read More

अंमली पदार्थ MD पावडर सह तिघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने घेतले ताब्यात,९० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने विक्रीकरीता एम. डी. पावडर बाळगणाऱे ३ ईसमास ताब्यात घेऊन त्यांचेकडुन ९११८०००/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२१)ॲागस्ट २०२४ रोजी गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक हे शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना सकाळी १०.४५ वा. ते १.३० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ […]

Read More

जास्त पैशांचे आमिष दाखवुन वेश्याव्यवसाय करुन घेणारे सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात…

पैशाचे आमिष दाखवुन देहव्यापार करवुन घेणारे सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात… नागपुर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (05) ॲागस्ट 2024 रोजी सामाजिक सुरक्षा शाखेस गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे. सदर हद्दी मध्ये हॉटेल दुआ कॉन्टीनेंटल, पाटणी ऑटोमोबाईल समोर कामठी रोड येथे देहविक्रीचा व्यवसाय चालतो अशा खात्रीशीर माहीती वरीष्ठांना देऊन सदर हॅाटेलवर छापा […]

Read More

हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करुन मुद्देमाल केला हस्तगत…

हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपीस घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(२७)जुलै चे रात्रीदरम्यान पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १४, बेलदारनगर, नरसाळा रोड, नागपूर येथे राहणारे शुभंम महेन्द्र बोकडे, वय ३० वर्षे  यांचे त्यांचे घरा समोर  टाईमब्रेक ई- स्पोर्टस, लाऊंज गेमींग झोन नावाचे दुकान आहे ते रात्री बंद करून […]

Read More

संशयितांना ताब्यात घेऊन प्रतापनगर पोलिसांनी उघड केले वाहनचोरी तसेच घरफोडीचे गुन्हे….

संशयितांनी ताब्यात घेऊन प्रतापनगर पोलिसांनी उघड केले वाहन चोरी व घरफोडी सह ६ गुन्हे…… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२८) जुलै २०२४ चे रात्री ८.३० वा. ते ९.३० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉट नं. ८७, भाऊसाहेब सुर्वे नगर, प्रतापनगर, नागपूर येथे राहणारे अजय माणिकराव वायगावकर वय ६० वर्षे, यांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!