गुन्हे शाखा युनिट क्र. २ ची कामगिरी: गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीस अटक, ०५ गुन्हे उघडकीस
नागपूर: शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८२ वर्षीय वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट क्र. २ ने जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे आरोपीचे तब्बल पाच गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. घटनेची पार्श्वभूमी व सविस्तर वृत्त: दिनांक व वेळ: १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २१:३० वाजताच्या […]
Read More