सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा कळमेश्वर हद्दीतील जुगारावर छापा,१५ आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त…
सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे आदेशानुसार केळवद पोलिसांनी टाकला जुगार अड्डयावर छापा,15 आरोपींसह 34.77,300 ₹ चा मुदेमाल केला जप्त…. कळमेश्वर (नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 6 रोजी शांतीवन चिचोली शिवरातील फेटरी ते खडगाव रोडवरील शेतात खुल्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्डयाबाबत दि. 06/02/2024 रोजी अनिल म्हस्के (भा. पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर […]
Read More