भिवापुर पोलिसांची मोठी कार्यवाही, रेतीची चोरटी वाहतुक करणाऱे यांचेसह ८१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
भिवापुर पोलिसांची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर धडक कार्यवाही,५ वाहनासह एकुण ८१,५५,०००/- रूपयाचा मुद्देमाल केला जप्त…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(०१) ॲागस्ट २०२४ रोजी पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, थुटानबोरी शिवार भिवापुर येथे ०५ टिप्पर वाहनाद्वारे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. […]
Read More