रेती माफियांवर देवळी पोलिसांची धडक कारवाई; ८.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

रेती माफियांविरुद्ध देवळी पोलिसांची मोठी कारवाई; ८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त! देवळी (वर्धा): वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलिसांनी अवैध रेती (गौण खनिज) तस्करांविरुद्ध एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८,०७,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.सदर धडाकेबाज कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल (IPS), अप्पर […]

Read More

देवळी पोलिसांना ‘ऑपरेशन शोध’मध्ये मोठे यश; ९ मुला-मुलींचा लावला शोध!

ऑपरेशन शोध मोहीम ४: देवळी पोलिसांना मोठे यश; ७ मुली आणि २ मुलांचा लावला शोध! वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध मोहीम ४’ अंतर्गत अत्यंत कौशल्याने तपास करत अपहरण आणि बेपत्ता (मिसिंग) झालेल्या एकूण ७ मुली व २ मुलांचा यशस्वीपणे शोध घेतला आहे. या धडक कारवाईमुळे अनेक पालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद परतला आहे.सदर उल्लेखनीय कामगिरी […]

Read More

उमरेड पोलिसांची कारवाई; ४१० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ११.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

४१०.८ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह वाहन जप्त; ११.४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, आरोपी अटक नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करत ११ लाख ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस स्टेशन उमरेड यांना १७ जून २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, ठोंबरा गावातील शेत परिसरात […]

Read More

रामटेक: ‘किंग रेस्टॉरंट’मध्ये कुंटणखाना; मालक गजाआड, पीडितेची मुक्तता

रामटेक पोलिसांची मोठी कारवाई: ‘किंग रेस्टॉरंट अँड लॉजिंग’मधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, एका पीडितेची सुटका रामटेक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ‘किंग रेस्टॉरंट अँड लॉजिंग’ (किड्स कॉलेज रोड, रामटेक) येथे बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रामटेक पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली आहे. घटनाक्रम आणि पोलीस कारवाई: गुप्त माहिती: दिनांक १५/०६/२०२६ रोजी […]

Read More

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद; पारशिवणी पोलिसांची कामगिरी

पारशिवनीचे नवे पोलीस थानेदार किशोर शेर्की ॲक्शन मोडमध्ये! ५ दिवसांपूर्वीच झाले रुजू; अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई पारशिवनी (नागपूर): पारशिवनी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारून अवघे ५ दिवस झाले असतानाच, नव्याने रुजू झालेले पोलीस थानेदार’ श्री. किशोर शेर्की यांच्या मार्गदर्शनाखाली पारशिवनी पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. कन्हान नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे रेती उपसा करून चोरटी […]

Read More

MCOCA गुन्ह्यातील फरार आरोपीला पाचगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गोवंश तस्करी प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश!

नागपूर: नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत येणाऱ्या भिवापूर पोलीस स्टेशन हद्दीत ‘मकोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९) अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या टोळीतील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अजय धनराज चौधरी (वय २९ वर्षे, रा. नागरटोली, ता. भिवापूर, जि. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे […]

Read More

SDPO सावनेर व पोलिस निरीक्षक,उमरेड शासनाच्या १०० दिवसाच्या कामगिरी अभियान प्रथम पुरस्काराचे मानकरी…

शासनाच्या १०० दिवसाच्या सुधारणा कार्यक्रमात पोलिस खात्याअंतर्गत उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर पोलिस स्टेशन उमरेड हे प्रथम पाारितोषिकाचे मानकरी ठरले… नागपुर(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व 358 तालुक्यातील सर्व खातेनिहाय व विभागनिहाय 10,000 शासकीय कार्यालयांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसूली विभागातील उत्कृष्ट 3 तालुका कार्यालयांची निवड […]

Read More

अवैध गोतस्करांवर भिवापुर पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही,गोतस्करांचे धाबे दणानले….

जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या विरूध्द नविन कायदा-भारतीय न्याय संहीता २०२३ मधील संघटीत गुन्हेगारी च्या कलमान्वये गुन्हा नोंद, ६ आरोपी अटकेत, भिवापुर पोलिसांची कारवाई,गोतस्करांचे धाबे दणानले…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सन उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सर्व प्रकारचे अवैध धंदे याचेवर कठोर कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी आदेशीत केले होते […]

Read More

गोवंशाची तस्करी करणार्याच्या कुही पोलिसांनी आवळल्या मुसक्या,६ गोवंशाची केली सुटका….

कत्तलीकरीता जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्याच्या कुही पोलिसांनी आवळल्या मुसक्या,६ गोवंशाना दिले जिवनदान ९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त… कुही(नागपुर)प्रतिनीधी – पोलिस अघिक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपुर शहरानजीकच्या परीसरातुन होणारी अवैध गोवंश वाहतुक व गोतस्करी यावर प्रतिबंध लावुन त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्या अनुषंगाने नागपुर शहरा लगतच्या महामार्गावर संबंधीत […]

Read More

बनावट देशी दारु कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,११ लाखाचा मुद्देमाल जप्त…

बनावट देशी दारू तयार करण्याच्या  कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, ११ लाख ८२ हजार, ५२० रू मुद्देमाल जप्त, २ आरोपींना घेतले ताब्यात…. कोंढाळी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर ग्रामीण घटकातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील अवैघ धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्या अनुषंगाने दि १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!