२४ तासांच्या आत बोकड चोरीचा गुन्हा उघड; पारशिवनी पोलिसांची कारवाई, ३ आरोपींना अटक
पारशिवनी (नागपूर ग्रामीण): नागपूर ग्रामीण क्षेत्रातील पारशिवनी पोलिसांनी धडक कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला १२,००० रुपये किमतीचा बोकड जप्त केला आहे. घटनेची पार्श्वभूमी व तक्रार: दिनांक ०२/०९/२०२६ रोजी पारशिवनी तालुक्यातील पालासावळी येथील रहिवासी फिर्यादी सुधाकर जानराव कापडे यांनी […]
Read More