उमरेडमध्ये हॉटेलमध्ये विसरलेली ९ लाखांची दागिन्यांची बॅग चोरी; उमरेड पोलिसांची अवघ्या ३ तासांत धडक कारवाई, आरोपी जेरबंद.
उमरेड: नागपूर-गडचिरोली मार्गावर प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली हँडबॅग हॉटेलमध्येच विसरली. याच गोष्टीचा गैरफायदा घेत ती बॅग लांबवणाऱ्या चोराला उमरेड पोलिसांनी अवघ्या ३ तासांच्या आत अटक केली असून, ९ लाख ६५ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल सुरक्षित हस्तगत केला आहे. नेमकी घटना काय? गडचिरोलीमधील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या सौ. वैशाली पळशीलवार या आपल्या पतीसह […]
Read More