नाशिक पोलिस अधीक्षकांचे पथकाने पकडला ३७८ किलो गांजा…

नाशिक जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरून अवैधरित्या गुटखा, अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक,शहाजी उमाप यांचे आदेशान्वये विशेष पथकांची कारवाई केला ३७८ किलो गांजा जप्त….. नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २५/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयीत इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करणार […]

Read More

अवैधरित्या शस्त्र बाळगणारा नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाचे ताब्यात…

ओझर-१० वा मैल परिसरात देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे जप्त,नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाची कारवाई…. नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक  शहाजी उमाप यांचे आदेशान्वये ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे त्याअनुषंगाने दिनांक […]

Read More

इकबाल शेख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन

इकबाल शेख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन सोलापूर (प्रतिक भोसले) – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले इकबाल शेख, पोलीस हवालदार सीसीटीएनएस विभाग यांनी सीसीटीएनएस प्रणाली मध्ये आजतागायत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत देशात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव लौकिकास आणले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांना […]

Read More

अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणार्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…

मालेगाव शहर व घोटी परिसरात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणा-यांवर नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई…. (नाशिक ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक  शहाजी उमाप यांचे आदेशान्वये नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती […]

Read More

फिर्यादीनेच रचला लुटीचा डाव,नाशिक ग्रामीण पोलिसांनी कसोशीने शोधुन काढला मुख्य सुत्रधार….

चांदवड-मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणारे दरोडेखोर जेरबंद, फिर्यादीनेच रचला दरोडयाचा कट…. चांदवड(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास चांदवड ते मनमाड जाणारे रोडवर फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद व साक्षीदार सर्फराज ताडे असे त्यांचेकडील पिकअप वाहन घेवून मनमाडच्या दिशेने जात असतांना म्हसोबा मंदीर परिसरात दोन मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी फिर्यादीचे […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम

हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम… परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेटः पुणे पोलिसांनी वळवला ललित पाटील याच्या संपतीकडे मोर्चा,संपतीची चौकशी होणार….

नाशिक(प्रतिनिधी) – MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील यांचेवर पोलिसांचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जातोय त्यातच नवी अपडेट आता पुढे आलीये पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ललित पाटील याला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली आहे. या अटकसत्रानंतर आता पुणे पोलिसांनी ललित पाटील त्याच्या संपत्तीकडे मोर्चा वाळवला आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याकडे पावले टाकली आहे. नाशिक […]

Read More

नाशिक रोड पोलिसांचा MD ड्रग बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल पुरवठा करणाऱ्या कारखाण्यावर छापा…

नाशिक: मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी MD Drugs वर  मोठी कारवाई केल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनाही जाग आली असून त्यांनीही ड्रग्स साठी लागणारा कच्च्यामालाच्या गोडाऊनवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. शिंदे गाव परिसरात ड्रग्जसाठी कच्चामाल पुरविणाऱ्या एका गोडाऊन वर नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं छापा टाकला असून या छाप्यात करोडो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोनच दिवसापूर्वी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!